• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘खेलो इंडिया’ बॉक्सींगकरिता बुधवार (दि.17) पर्यत अर्ज करा

Our Media by Our Media
November 11, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
85 1
0
Khelo India
20
SHARES
611
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.11: देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावे याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो इंडिया’ सेंटर अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजुर केले आहे. बॉक्सीग या खेळाकरीता जिल्हा क्रीडा संकुल समिती, अकोला येथे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वीत होणार आहे. जिल्हास्तरीय खेलो इंडिया केंद्रातंर्गत बॉक्सींग खेळाच्या प्रशिक्षण केंद्रात खेळाडुंची निवड करण्याकरीता बुधवार दि. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

यासंदर्भात बॉक्सीग या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता माजी सर्वोकृष्ट खेळाडू, अधिकृत आतंरराष्ट्रीय स्पर्धा प्राविण्य प्राप्त व सहभाग, अतिउच्च कामगिरी किंवा गुणवता प्रमाणपत्र, अनुभव असलेल्या क्रीडा प्रशिक्षकाची बॉक्सीग खेळाच्या प्रशिक्षणाकरीता नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याकरीता प्रशिक्षकाचे वय 18 ते 45 वर्ष वयोगटातील असावा, प्रत्येकी 15 मुले व मुली असे एकुण 30 खेळाडू प्रशिक्षणार्थीची निवड त्यांनी संपादन केलेल्या बॉक्सीग खेळाच्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील कामगिरीनुसार करण्यात येणार आहे. खेळाडूचे वय 20 वर्षाआतील असावे, खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी 2002 नंतरची असावी, वय 12 वर्ष कमी वयाचे खेळाडूचे खेलो इंडिया व साई नियमाप्रमाणे चाचणी घेऊन निवड करण्यात येईल. इच्छुक पात्रताधारक खेळाडूंनी दि 17 नोव्हेंबरपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आधारकार्ड क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, जन्मदाखला व इतर आवश्यक कागदपत्र सांक्षाकीत सत्यप्रती जोडाव्यात. अतिरिक्त माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बॉक्सीग सतिशचंद्र भट यांचेशी संपर्क साधावा. असे श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी यानी कळविले आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

डाक विभागाच्या खेळाडु भरतीकरीता खेळाडुंनी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी प्रमाणित करण्याचे आवाहन

Next Post

‘बालहक्क सप्ताह’ निमित्त विविध उपक्रम; नागरिक व स्वयंसेवी संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
chaha-nehru

‘बालहक्क सप्ताह’ निमित्त विविध उपक्रम; नागरिक व स्वयंसेवी संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.