• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डाक विभागाच्या खेळाडु भरतीकरीता खेळाडुंनी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी प्रमाणित करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
November 11, 2021
in अकोला, क्रीडा
Reading Time: 1 min read
86 1
0
post department
13
SHARES
621
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.11: भारतीय डाक विभागाव्दारे खेळाडू भरती कार्यक्रम जाहिर केला आहे. या पदभरती प्रक्रियेकरीता जिल्ह्यातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले तसेच प्राविण्यधारक पात्र खेळाडुंनी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून गुरुवार दि. 18 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणीत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभाग द्वारा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुंच्या विविध पदाकरीता भरतीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या खेळाडु भरतीसाठी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडु पात्र ठरणार आहेत, राज्यातील खेळाडुंना विहित वेळेत भारतीय डाक विभागाच्या खेळाडु भरतीकरीता अर्ज सादर करणे शक्य व्हावे या करीता डाक विभागाच्या जाहिरातीच्या तरतूदीनुसार राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुंची कामगिरी क्रीडा संचालनालयाद्वारा नमुना क्रमांक चारमध्ये प्रमाणित करुन देण्यात येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

जिल्हयातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडु पात्र खेळाडुंनी आपल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील कामगिरी प्रमाणीत करुन घेण्यासाठी प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह आपले अर्ज दि.18 नोव्हेंबरपर्यत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे करावे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

Tags: postal department
Previous Post

तेल्हारा आगारातील कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून दिले तहसीलदार यांना निवेदन

Next Post

‘खेलो इंडिया’ बॉक्सींगकरिता बुधवार (दि.17) पर्यत अर्ज करा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Khelo India

‘खेलो इंडिया’ बॉक्सींगकरिता बुधवार (दि.17) पर्यत अर्ज करा

chaha-nehru

‘बालहक्क सप्ताह’ निमित्त विविध उपक्रम; नागरिक व स्वयंसेवी संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.