• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘बालहक्क सप्ताह’ निमित्त विविध उपक्रम; नागरिक व स्वयंसेवी संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन

Our Media by Our Media
November 11, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
82 1
0
chaha-nehru
13
SHARES
592
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.11: महिला व बालविकास विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘बालहक्क सप्ताह’ राबविल्या जाणार आहे. या सप्ताहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम राबविण्याल्या जाणार आहे. या सप्ताह कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

या बालहक्क सप्ताहामध्ये बालकांचे हक्क आणि अधिकार याबाबत समाजात जनजागृती व्हावी याकरीता विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सायकल रॅली, दत्तक विधानाबाबत माहितीपर सेमीनार, अकोला महानगरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दत्तक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन, बालकांचे सांस्कृतीक कार्यक्रम, स्वाक्षरी अभियान, बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी शिबीर, पॉक्सो कायद्याबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण, बालगृहातील बालकांची सहल तथा अकोला महानगरातील विविध सामाजिक संगठनांचे पदाधिकारी यांच्यासोबत अनाथ बालकांच्या विविध समस्यांचे चर्चा सत्र, बालकांचे हक्क व कायदेबाबत जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण, प्रतिपालकत्व योजनेंतर्गत ज्या पालकांनी बालकांना दत्तक घेतले आहे त्यांचे अनुभव कथन व त्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमांमध्ये करण्यात येणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

बालहक्क सप्ताहातील कार्यक्रम राबविण्यासाठी संयुक्त समितीचे गठन करण्यात आले असुन ही समिती केवळ या बालहक्क सप्ताहापुरतेच कार्य न करता संपुर्ण वर्षभर बालकांचे हक्क आणि अधिकार अबाधीत राखण्यासाठी विविध कार्यक्रम राबविणार आहे. तसेच जिल्ह्यातील गावागावातील दुर्लक्षीत अनाथ असलेल्या बालकांचा शोध घेवुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून त्यांचे संगोपन, काळजी व संरक्षण, आरोग्य, शिक्षण तथा कुटुंब मिळवुन देणे असे कार्य या समितीव्दारे करण्यात येणार आहे. बालहक्क सप्ताहात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरीता संयुक्त समितीकडे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

Tags: activities for 'Children'sNGOs
Previous Post

‘खेलो इंडिया’ बॉक्सींगकरिता बुधवार (दि.17) पर्यत अर्ज करा

Next Post

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

St Buses

ST Workers strike : लालपरी संकटात, संप मागे घेण्यासाठी एस.टी. महामंडळाचे भावनिक आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.