• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

क्राईम : ‘त्या’ प्रेम प्रकरणात शिवतेजचा खून कसा झाला?

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
152 2
0
crime
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

मोहरे : पन्हाळा तालूक्यातील सातवे येथील शिवतेज ऊर्फ मोन्या विनायक घाटगे (वय – १८) महाविद्यालयीन युवकाचा प्रेम संबंधातून झालेल्या जबर मारहाणीत उपचारा दरम्यान सीपीआर येथे आज पहाटे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे सातवे गावात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. कोडोली पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेज याचे गावातील एका तरुणीशी एक वर्षापूर्वी प्रेम संबंध निर्माण झाले होते. या प्रेम प्रकरणाला दोन्ही कुटुंबातून विरोध होता. सहा महिन्यापूर्वी कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद असून ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून दोन्ही कुटुंबांच्या वतीने या प्रकरणावर गावपातळीवर तोडगा काढण्यात आला होता.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बुधवार दि. ८ सप्टेंबर रोजी शिवतेज कामानिमित्त सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे गेला होता.

तो सायंकाळी सातवे गावाकडे परत येत असताना शिराळा तालुक्यातील मांगले गावच्या हद्दीत आला असता त्याच्या मागावर असलेल्या पाच ते सात जणांनी त्याला अडवले.

धनटेकी नावाच्या शेतजमीन परिसरात नेऊन काठ्या, दगड, गजाच्या साहाय्याने त्‍याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.

यावेळी बच्चे सावर्डे ते मांगले (वारणा धरण ) रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी त्याची विचारपूस केली.

नातेवाईक व मित्रमंडळीच्या मदतीने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, असता आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शिवतेज हा वारणा महाविद्यालयामध्ये बारावीचे शिक्षण घेत असून त्याच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते असा परिवार आहे. या घटनेमुळे सातवे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास शिराळा व कोडोली पोलिस करत आहे.

Tags: CrimeKolhapurlovepolice
Previous Post

महाराष्ट्र सरकार नी काढलेला ऑनलाईन गणेश दर्शनाच्या जी आर चा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केला निषेध

Next Post

Mumbai Curfew : गणेशोत्सव काळात मुंबईत जमावबंदी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
mumbai

Mumbai Curfew : गणेशोत्सव काळात मुंबईत जमावबंदी

NEET : नीट परिक्षेचे केंद्र बदलण्याचा पर्याय देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

NEET : नीट परिक्षेचे केंद्र बदलण्याचा पर्याय देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.