• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

घोडेगाव तंटामुक्ती अध्यक्ष्यपदी मोईन खान यांची विजयाची हॅट्रिक

Our Media by Our Media
September 9, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
128 1
0
moin khan
20
SHARES
921
VIEWS
FBWhatsappTelegram

घोडेगाव(विकास दामोदर): तेल्हारा तालुक्यात घोडेगाव जवळपास 3600 लोकसंख्या असलेले मिश्र लोकसंख्या असलेले गाव असून येथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविंद्याने राहतात सर्व लोक एकमेकांच्या सुखदुःखात हिरारीने सहभाग घेतात, याच गावात काल पार पडलेल्या तंटामुक्ती अध्यक्षपदी मोहिनोद्दीन खान उर्फ मोईन खान यांनी विजयाची हॅट्रिक मारली.

सविस्तर वृत्त असे घोडेगाव ग्रामपंचायत येथे दि.1 सप्टेंबर रोजी ऑनलाईन सभेचे आयोजन तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी साठी आयोजन करण्यात आले होते परंतु ऑनलाईन निवड पद्धतीला फरसा प्रतिसाद न मिळाल्याने सभा तहकुब करून दि.8 सप्टेंबर रोजी गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचे ठरले. सदर निवडणुकीसाठी एकूण इच्छुक 8 उमेदवारांनी अर्ज भरले होते शेवटी नासिर मामू यांच्या पॅनलचे इस्राईल खान करिमोद्दीन खान यांनी तर प्रा. प्रदिप ढोले यांच्या पॅनल चे मोईनोद्दीन खान उर्फ मोईन खान यांनी अर्ज भरला यात गुप्त मतदान पद्धतीने पद्धतीने जवळपास 320 लोकांनी मतदानात सहभाग नोंदवला यापैकी मोईनखान यांना 210 मते तर प्रतिस्पर्धी इस्राईलखान यांना 105 मते मिळाली तर 5 मते खारीज झाली निकालानंतर कोणत्याही पद्धतीचा वाजगाजा न करता शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करत आनंदोत्सव शांततेत साजरा करण्यात आला निवडणूक निकाला नंतर चहा पेक्षा किटली गरम लोकांचे चेहरे पाहण्यालायक होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

सदर निवडूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून तेल्हारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पि. डब्ल्यू. उईके साहेब तथा ग्राम विकास अधिकारी प्रदिप रामदास बंड यांनी काम पाहिलं तर सरपंच सौ. अर्चना किशोर बुंदे, उपसरपंच नासिरमामू, मिलिंद दांडगे, इम्रान बेग, अंगणवाडी सेविका सौ. अरुणा दामोदर, कु. सुनीता दांडगे तथा पत्रकार विकास दामोदर सोपान ढोले, राहुल इंगळे उशाक खान, सुभाष कवळे गजानन गोठकडे तथा पोलीस कर्मचारी सतीश भटकर यांचे सहकार्य लाभले.

निवडून आलेले मोईन खान यांनी आपल्या यशाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस तेल्हारा तालुका अध्यक्ष प्रा. प्रदिप ढोले, मोहिप चाचा, दादा पाटील ढोले, प्रा. विकास दामोदर राजू ढोले, राजू भाकरे, तौसिफ़ खान यांना दिले

Tags: moin khan
Previous Post

सत्ता डोक्यात गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांकडून पत्रकारास दमदाटी, गुन्हे दाखल करा अन्यथा राज्यभर आंदोलन -एस.एम. देशमुख

Next Post

वाहन चालविण्याच्या पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी आरटीओ कार्यालय शनिवार, रविवारीही सुरु राहणार

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
driving license

वाहन चालविण्याच्या पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी आरटीओ कार्यालय शनिवार, रविवारीही सुरु राहणार

तेल्हारा- तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन ४५ वर्षीय महिलेचा मृत्यु

तेल्हारा- तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन ४५ वर्षीय महिलेचा मृत्यु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.