• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

गट ग्रामपंचायत, आगिखेड येथे कोविड लसीकरण कॅम्प संपन्न.

Our Media by Our Media
August 24, 2021
in कोविड १९
Reading Time: 1 min read
114 2
0
गट ग्रामपंचायत, आगिखेड येथे कोविड लसीकरण कॅम्प संपन्न.
60
SHARES
826
VIEWS
FBWhatsappTelegram

आगिखेड : (सुनील गाडगे) दिनांक २४/०८/२०२१ रोजी गट ग्रामपंचायत आगिखेड येथे कोविड लसीकरण कॅम्प आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

गावातील जनतेने या कॅम्पला उत्फुसर्त प्रतिसाद दिला. या कॅम्पला पातूर येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री.नदिम सर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.श्री. आर.एस.शिंदे सर, आरोग्य साहय्यक डॉ. जयश्री बोळे ताई, आरोग्य सेविका डॉ. एस.आर.नगराळे ताई,आरोग्य सेविका डॉ.श्री.व्ही.एम.कांबळे सर, आरोग्य सेवक सौ.सत्यभामा वैरागड, उपकेंद्र कर्मचारी श्रीमती.भिकुबाई बोदडे आशा सेविका, कु.सुनीता घोरे, अंगणवाडी सेविका, आगिखेड यांनी वैद्यकीय सेवा दिली.कॅम्प ची व्यवस्था व नियोजना साठी ग्रामपंचायत संगणक परिचालक श्री.राहुल, श्री.उगले, आगिखेड श्री. रविंद्र इंगळे, केशव घुगे, महादेव वानरे,  किसन जामोदे व पंकज वालोकर यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

Tags: Covidcovid vaccinationSunil Gadgeकोविड लसीकरण
Previous Post

पाणी पुरीमध्ये लघवी मिसळताना लाईव्ह व्हिडिओ, विक्रेत्याचे कृत्य पाहून तुम्हालाही राग येईल

Next Post

‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’; 30 नोव्हेबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

RelatedPosts

अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी मास्कचा असा वापर करा ,CDSच्या तज्ज्ञांनी दिली माहिती
Featured

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका ! देशभरात नवे ६३ रूग्ण गोव्यात सर्वाधिक

December 25, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Featured

जिल्ह्यात आज दोन कोरोना पॉझिटीव्ह

May 17, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Featured

आज जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटीव्ह

May 9, 2023
Next Post
‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’;

‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’; 30 नोव्हेबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Narayan Rane

Narayan Rane : नारायण राणे यांना अखेर अटक, संगमेश्वर येथून घेतलं ताब्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.