• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका ! देशभरात नवे ६३ रूग्ण गोव्यात सर्वाधिक

Our Media by Our Media
December 25, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य, कोविड १९, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
108 1
0
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी मास्कचा असा वापर करा ,CDSच्या तज्ज्ञांनी दिली माहिती
16
SHARES
776
VIEWS
FBWhatsappTelegram

JN.1. या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, या नवीन व्हेरिएंटचे देशभरात नवे ६३ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही आकडेवारी रविवार २४ डिसेंबपर्यंतची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.  या वृत्तानुसार, नवीन व्हेरिएंट JN.1 ची गोव्यात-३४, महाराष्ट्रात-९, कर्नाटक-८, केरळमध्ये ६, तामिळनाडूत ४ आणि तेलंगणात २ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.  २०१९ चा हिवाळा होता आणि संपूर्ण जग जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत होते. पण, आपल्या सर्वांना माहित आहे की, प्रत्येकाचे आयुष्य एका जीवघेण्या विषाणूने बदलून टाकले. हा विषाणू प्रथम चीनमध्ये आढळून आला आणि त्यानंतर त्याने संपूर्ण जगावर आक्रमण केले. तो म्हणजे कोरोना. चार वर्षांनंतर कोविड-१९ साथीचा रोग नियंत्रणात आहे असे वाटत असले तरी हा विषाणू त्याच्या अनेक उत्क्रांती स्वरूपांमध्ये अजूनही आपल्यामध्ये आहे. कारण या डिसेंबरमध्ये कोरोनाच्या आणखी एका व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तो म्हणजे JN.1. हा व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 चे “व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट” म्हणून वर्गीकरण केले आहे. पण सार्वजनिक आरोग्यासाठी त्याचा कमी प्रमाणात धोका असल्याचे नमूद केले आहे.

JN.1 व्हेरिएंट नेमका काय आहे?

कोरोना विषाणूच्या नवीन म्युटेशनला JN.1 असे नाव देण्यात आले आहे. हा व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ म्हणून घोषित केले आहे. भारत, चीन, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये तो आधीच आढळून आला आहे. BA.2.86 वंशाचा भाग, जो SARS-CoV-2 च्या Omicron अथवा B.1.1.529 प्रकाराचा वंशज आहे. JN.1 व्हेरिएंट हा स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्युटेशनसह आला आहे.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

पीएसआरआय इन्स्टिट्यूट ऑफ पल्मोनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जी. सी. खिलनानी यांनी बोलताना सांगितले की, ”नवीन व्हेरिएंटमुळे ताप, घसा खवखवणे, खोकला आणि डोकेदुखी अशी सौम्य लक्षणे दिसून येतात. तर वृद्ध, लठ्ठ आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी रोग, मधुमेह, कर्करोग आणि इतर आजाराने त्रस्त लोकांना तो हानिकारक ठरू शकतो.”

Previous Post

नाचोना येथील ‘त्या’ खूनशी युवकाने चिरडलेल्या ६ जणांमध्ये काकुचाही बळी

Next Post

सारथी, बार्टी, महाज्योतीची प्रश्नपत्रिका ‘कॉपी-पेस्ट’

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
Exam

सारथी, बार्टी, महाज्योतीची प्रश्नपत्रिका ‘कॉपी-पेस्ट’

Virat Kohli, विराट कोहली

विराट कोहली बनला ‘WTC’ तील नंबर 1 भारतीय फलंदाज, रोहित शर्माला टाकले मागे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.