• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 4, 2023
36 °c
Akola
36 ° Mon
37 ° Tue
37 ° Wed
36 ° Thu
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

अजबच !! जेलमध्ये सुरू केला ‘बिजनेस’; Paytm वर पेमेंट आणि थेट तुरुंवात डिलिव्हरी

तुरुंगातील कैद्यांना (Prisoner) बेकायदेशीरपणे बाहेरील सामान पोहचवलं जात होतं. मोबाईल फोनवर सामानाची लिस्ट घेतली जात होती आणि सामानाचं पेमेंट ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमवरून (Paytm) केलं जात होतं.

Team by Team
June 25, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
188 1
0
अजबच !! जेलमध्ये सुरू केला ‘बिजनेस’; Paytm वर पेमेंट आणि थेट तुरुंवात डिलिव्हरी
28
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : तुरुंगातील कैद्यांना (Prisoner) बेकायदेशीरपणे बाहेरील सामान पोहचवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल फोनवर सामानाची लिस्ट घेतली जात होती आणि सामानाचं पेमेंट ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमवरून (Paytm) केलं जात होतं. एवढचं नाही, तर हे सामान बाजारी दरापेक्षा अधिकच्या किमतीत पुरवलं जात होतं. जेल प्रशासनाच्या तपासात याचा खुलासा झाला आहे.

गौतम नगर लुक्सर जेलमध्ये (Luksar Jail) हा प्रकार उघडकीस आला. जेलपासून काही अंतरावर एक किराणा दुकानातील (Kirana Store) मालक हे बेकायदेशीर रॅकेट चालवत होता. जेल अधिकाऱ्यांनी किराणा स्टोर मालकाविरोधात ईकोटेक ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केली आहे.

हेही वाचा

तब्बल एका वर्षानंतर चुकीच्या उपचारानंतर रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरवर गुन्हा दाखल

अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

असा समोर आला प्रकार –

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किराणा दुकानाच्या मालकाचा मुलगा नुकताच एका केसमध्ये काही दिवसांसाठी जेलमध्ये होता. त्याचदरम्यान त्याने जेलच्या काही कर्मचाऱ्यांसह मिळून हा प्लॅन केला, की जेलमध्ये बंद कैद्यांचे कुटुंबिय हव्या त्या सामानासाठी पेटीएमवरून पेमेंट करतील आणि ते कैद्यांपर्यंत जेलमध्ये पोहोचवलं जाईल. यासाठी मनमानी हवे तितके पैसे वसूल केले जात होते.

परंतु काही कैद्यांनी तक्रार केली, की त्यांच्या कुटुंबियांकडून या दुकानदाराने मोठी रक्कम तर घेतली, पण त्यानंतर जेलमध्ये त्यांना सामान देण्यात आलं नाही. पुरावा म्हणून कैद्यांनी जेल अधिकाऱ्यांना पेटीएम पेमेंटची (Paytm Payment) रिसीट दाखवली. याच पेटीएम रिसीटवरुन जेल अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

फसवणुकीअंतर्गत तक्रार दाखल –

जेल प्रशासनाने किराणा दुकानाच्या मालकाविरोधात फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानाच्या मालकासह जेलमधील काही जेल कर्मचारीही यात सामिल असल्याचा संशय जेल अधिकाऱ्यांना आहे.

दरम्यान, यापूर्वी जेल प्रशासनाने जेलमध्ये पाठवण्याच्या प्रयत्नात असलेला चरसही जप्त केला होता.

Tags: crime news
Previous Post

5G फोन, पाउण लाख जॉब्ज… Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा

Next Post

लोकराजाः छत्रपती राजर्षी शाहू महाराज

RelatedPosts

suicide death
Featured

तब्बल एका वर्षानंतर चुकीच्या उपचारानंतर रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरवर गुन्हा दाखल

May 18, 2023
अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक
Featured

अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

April 28, 2023
क्रिकेट
Featured

अकोट शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर चालणाऱ्या सट्टा बेटिंगवर पोलीसांची धाड

April 27, 2023
telhara
Featured

Breaking – दारूचा नशा भारी पतीने धाडले पत्नीला यमसदनी,आरोपीला अटक

February 16, 2023
Crime
Featured

वीस दिवसांच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या निर्दयी मातेला अटक

November 8, 2022
Deshmukh
Featured

अनिल देशमुखांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; तुरुंगातून बाहेर येणार, पण…

October 11, 2022
Next Post
Shahu maharaj

लोकराजाः छत्रपती राजर्षी शाहू महाराज

जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणार; दि.५ जुलैपर्यंत हरकत-आक्षेप मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

ट्रकची प्रवासी ऑटोला धडक चार प्रवासी जखमी,आ.नितीन देशमुख मदतीला

ट्रकची प्रवासी ऑटोला धडक चार प्रवासी जखमी,आ.नितीन देशमुख मदतीला

May 31, 2023
देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

June 3, 2023

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

June 2, 2023
शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी

शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी

June 1, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks