• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मे महिन्यात मिळणार मोफत धान्य; सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप परिमाणे निश्चित

Team by Team
May 5, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 2 mins read
80 0
0
मे महिन्यात मिळणार मोफत धान्य; सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप परिमाणे निश्चित
48
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.5 (जिमाका)-  सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शासनाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत  मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील व्यक्ती तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याअंतर्गत मे व जून महिन्यात  मोफत धान्य वितरण सुरु झाले आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या मोफत धान्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. मोफत धान्य वितरणाचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवावा,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले.

यासंदर्भात आज लोकशाही सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, डॉ. निलेश अपार, अभयसिंह मोहिते पाटील, रामेश्वर पुरी, श्रीकांत देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे तसेच सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

जिल्ह्यात कोविडच्या पार्श्वभुमिवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे कुणाचीही उपासमार होऊ नये यासाठी मोफत धान्य वितरण सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. त्याअंतर्गत राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त धान्याचे प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामिण भागात व शहरी भागातील गोरगरीबापर्यंत यंत्रणेने सक्षमपणे काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी मोफत धान्य वितरणाचे परिमाणांबाबत माहिती दिली. जिल्ह्याकरिता  माहे मे २०२१ करिता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न  योजना व सार्वजनिक  वितरण  व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य जीवनावश्यक वस्तुचे वाटप  परिमाणे  खालील प्रमाणे  निश्चित करण्यात आले आहेत.

अ.क्र धान्याचा प्रकार वाटप परिमाण धान्य वाटपाचे 

किरकोळ दर

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु   तीन किलो प्रति व्यक्ती मोफत
प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ दोन किलो प्रति व्यक्ती मोफत
अंत्योद्य अन्न योजना गहू 15 किलो प्रति कार्ड मोफत
अंत्योदय अन्न योजना तांदुळ  20 किलो प्रति कार्ड मोफत
एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु चार किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  दोन रुपये
एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ एक  किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  तीन रुपये
अन्नपुर्णा योजना पाच किलो गहू व पाच प्रतिव्यक्ती मोफत
नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरीता 1 किलो प्रति शिधापत्रिका लहान मोठ्या भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार प्रति किलो  20 रुपये
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू व तांदुळ प्रति सदस्य प्रतिमाह 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ मोफत
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत  अंत्योदय गटातील लाभार्थ्यांसाठी गहू व तांदुळ प्रति सदस्य प्रतिमाह 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ मोफत
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत तुरदाळ, चणादाळ(अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुंटुबातील लाभार्थ्यासाठी) साठा उपलब्धतेनुसार तुरदाळ, चणादाळ व चणाचे वाटप करताना प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम या तत्वानुसार परंतु प्राधान्याने अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे. त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना वाटप करण्यात यावे. मोफत

             वरील वाटप परिमाण गोदामातील साठ्याचे व लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.

Tags: akola newsAkola news in Marathiप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना
Previous Post

धक्कादायक ! कोरोना RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात लहान मुलांन कडुन पॅकिंग

Next Post

अकोला : कोविड चाचणीसाठी मोफत बस उपलब्ध

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोला : कोविड चाचणीसाठी मोफत बस उपलब्ध

अकोला : कोविड चाचणीसाठी मोफत बस उपलब्ध

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.