तेल्हारा – तेल्हारा तालुका शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून यामध्ये तालुका अध्यक्ष अभिजीत भगवान चतारे, शहर अध्यक्ष सौरभ संतोष खारोडे, तालुका उपाध्यक्षपदी कैलास अवताडे, शहर उपाध्यक्ष किरण साळुंके, गौरव गजानन धुळे, कार्याध्यक्ष रवी गजानन चिंचोळकर,कोषाध्यक्ष सचिन दादा तायडे ,सचिव भैया दादा देशमुख ,सहसचिव गणेश गजानन बोडे ,व्यवस्थापक शिवा अमृतकर,अर्जुन वसतकार, विशाल कोकाटे कृष्णा विखे स्वप्निल सुरे सात्विक थेटे शिवा खाडे अक्षय खारोडे विशाल ठाकरे, यश अवचार यांचा सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.