• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासन तेरा खेल निराला,बंद रहेगे महाविद्यालय ! खुली रहेगी मधूशाला राज्यातील महाविद्यालये लवकर चालू करण्यात यावी या साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक

Team by Team
February 2, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
शासन तेरा खेल निराला,बंद रहेगे महाविद्यालय ! खुली रहेगी मधूशाला राज्यातील महाविद्यालये लवकर चालू करण्यात यावी या साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक
17
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – कोविड १९ च्या परिस्थिती मुळे गेल्या ११ महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आले असून राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने, मॉल, सिनेमागृहे व परिवहन सेवा तसेच राज्यातील पहिली ते पाचवी व नववी ते बारावी च्या शाळा सुरु करण्यात आल्या मग महाविद्यालयेच बंद का ? असा प्रश्न विद्यार्थी परिषद राज्य सरकार ला विचारत आहे.

महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहे परंतु त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे. ऑनलाइन पद्धतीचा वापर करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे आपले महाविद्यालय नियमित सुरु करण्यात यावे अशी मागणी करत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेल्हारा तर्फे स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालया चे प्राचार्य श्री गोपाल ढोले सर यांना निवेदन देण्यात आले. निवेदना वर नगर मंत्री कुणाल शेळके नगर उपाध्यक्ष प्रा.शरद मानकर सर,प्रा.स्वप्नील फोकमारे, प्रा.विशाल जलमकार,शुभम घाटोळ, संकेत घाटोळ,नागेश घाटोळ, रोशन बोंबटकार,मनीष डामरे,स्वप्नील आमले,अक्षय खारोडे , अजय पोहनकार,पवन मानकर, राजपाल वानखडे, रोशन विखे,मनीषा आमले, पायल राठी,गायत्री वानखडे,राणी मात्रे
इत्यादी सह शेकडो विध्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: Akhil Bharatiya Vidyarthi Parishadअखिल भारतीय विद्यार्थी परिषद
Previous Post

सावधान तुमची होऊ शकते फसवणूक! महिलेला गुगलवर सर्च करणे पडले दोन लाखांत

Next Post

तेल्हारा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
तेल्हारा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत

तेल्हारा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत

विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय

हिवरखेड ला मिळणार 21 वर्षात 14 वा सरपंच!सर्वाधिक सरपंच देण्याचा किर्तीमान हिवरखेडला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.