• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home वाहतूक

अकोला ते मूर्तिजापूर रोडवरील पूल देत आहे अपघाताला आमंत्रण,प्रवाशाच्या जीवाला धोका

City Reporter by City Reporter
August 15, 2020
in वाहतूक, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला ते मूर्तिजापूर रोडवरील पूल देत आहे अपघाताला आमंत्रण,प्रवाशाच्या जीवाला धोका
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

म्हैसांग(निखिल देशमुख)-अकोला ते मूर्तिजापूर रोडवरील घुंगशी-मुंगशी जवळ असणाऱ्या रोडवर अरुंद पूल आहे.या रोडवरून जाताना या रोडपेक्षा पुलाची उंची मोठी असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाला हे ठिकाण अपघाताचे आमंत्रण देत आहे.या ठिकाणी अनेक वेळा भयानक अपघात झाले आहेत,पण सुदैवाने खुप अपघात टळलेले आहेत.आपल्या दोनचाकी वाहनाने या रोडवरून प्रवास करताना येथे अशा प्रकारे खड्डा आहे हे नवीन प्रवास करणारा असो की नेहमीचा आपल्या विचारात असल्याने विसरून जातो,त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गाडीला धक्का बसते, त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.हा रोड खूप वाहतुकीचा आहे यावरून बरेच वाहन जातात. रोडवर डांबरीकरण तर झालेले आहे. पण घुंगशी-मुंगशी समोर पुलाजवळ पूल आणि रोडवर आणि रस्ताखाली झाला आहे.त्यामुळे दोनचाकी वाहनाला तेथे जोरदार धक्का लागतो आणि अपघात होतो.या पुलाच्या बाजूस म्हणजे काटास डांबरपण टाकलेले आहे पण तरी ते रोड खाली दबला आहे.त्यामुळे गाडीचे टायर पुलाला लागते आहे गांडी जोऱ्यात झटका बसतो.त्यामुळे अपघात होऊ शकतो म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्यात अशी मागणी या रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.

Previous Post

मूर्तिजापूर पंचायत समिती कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

Next Post

रुस्तमपूर येथे पूर्णा नदीवर अवैध दारू विक्री सुरू,तरी पोलीस प्रशासन झोपेत

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
illegal liquor

रुस्तमपूर येथे पूर्णा नदीवर अवैध दारू विक्री सुरू,तरी पोलीस प्रशासन झोपेत

स्वातंत्र्य दिन

सेठ बन्सीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सोशल डिस्टनसिंग चे पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.