म्हैसांग(निखिल देशमुख)- रुस्तमपूर येथे जवळच असणाऱ्या पूर्णा नदीच्या काटावर अमरावती जिल्ह्यात अवैध दारू विक्री सुरु आहे तरी या करोना च्या महामारी मदे लोकांना घरो घरी गाडीवर दारू विक्री सुरु आहे आणि पूर्णा नदी च्या टोकावर खुलेआम दारू विक्री सुरु आहे यावर येवदा पोलीस स्टेशन मात्र दुर्लक्ष करित आहे यामुढे नदी वर खूप प्रमाणात कुले आम दारू विक्री सुरु आहे या मुडे तिथे गर्दी जास्त प्रमाणात वाढले आहे त्यावर कोणीही लक्ष देत नाही आहे या मुडे अवैध धंद्याला उत्त आलं आहे या वर मात्र येवदा पोलीस दुर्लक्ष करित आहे कि काना डोळा करत आहे म्हणून याची दखल वरिष्ठ नि ग्यावी अन्यथा दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढेल रुस्तमपूर येथील या रहिवाशी असुन हा पुलावर अवैध दारू विकत असून यांचे नाव पुरुषोत्तम मेसरे हे आहे