दहीहंडा (कुशल भगत)- अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम कुटासा येथील नागरीकांना ग्रामंपचायत व पोलीस प्रशासनाच्या च्या वतिने सोशल डिस्टींग पाळने तोंडाला मांस बांधुनच घराच्या बाहेर निघणे एका ठिकाणी जास्त गर्दी न करने अशा वांरवार सुचना देऊन सुद्धा येथील नागरीक ऐकत नसल्याचे चित्र दिसत होते शहरी भागासह ग्रामीन भागात कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव पाहता आज कुटासा ग्रामंपचाय चे सचिव फुलवारी पोलीस कर्मचारी आशिश ठाकुर पोलीस पाटील गजानन उगले तंटामुक्ती अध्यक्ष किरन नवलकार पत्रकार कुशल भगत उमेश थोटे ग्रा.पं कर्मचारी बाळु ठाकुर मंगेश देशमुख हे संपूर्ण गावात फिरुन जे नागरीक नियमांचे पालन करत नाहीत व तोंडाला मांस बांधलेले नाहीत अशा ऐकुन सात नागरीकांना आज 200 रु दंड देऊन सुचना देण्यात आली या पुढे घराच्या बाहेर निघतानी तोंडाला मांस किंवा रुमाल बाधुनच घराच्या बाहेर निघावे जर कोनीही असे केले नाही तर त्या नागरीकांन कडुन 200 रु दंड आकारण्यात येईल हे लक्षात ठेवावे.. घरीच राहा सुरक्षित राहा
प्रतिक्रिया ..
चोहोट्टा दहीहांडा कुटासा या ठिकाणी सोशल डिस्टीगं चे जे नागरीक पालन करत नाहीत व वेळोवेळी सुचना देऊन सुद्धा एकत नाहीत तोंडाला मांस किंवा रुमाल न बांधताच घराच्या बाहेर एका ठिकाणी गर्दी करुन बाहेर बसतात अशाच विनाकारण बाहेर फिरनाऱ्या नागरीकांनवर आज ग्रांमचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे
.. घरीच राहा सुरक्षित राहा पोलीस प्रशासनाला सहकार्य करा
प्रेमानंद कात्रे ठाणेदार दहीहांडा पो.स्टे
प्रतिक्रिया..
गावातील बरेच नागरीक आधीपासुनच दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करीत आहेत वेळोवेळी सुचना देऊन सुद्धा एका ठिकाणी गर्दी करुन बसतात तोंडाला मांस किंवा रुमाल बांधत नाहीत अशाच नागरीकांना आज ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतिने कारवाई करुन 200 रु दंड ठोठावण्यात आला आहे .. या पुढे घराच्या बाहेर निघतांनी तोंडाला मांस किंवा रुमाल बांधावे एका ठिकाणी गर्दी करु नये जर असे आढळल्यास त्या वेक्तीनंवर कारवाई केली जाईल .. घरीच राहा सुरक्षित राहा प्रशासनाला सहकार्य करा
गजानन उगले
पोलीस पाटील कुटासा
प्रतिक्रिया ..
कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव पाहता आज गावात फिरून जे नागरीक नियमाचे पालन करत नाहीत अशा नागरीकांनवर आज कारवाई करुन 200 रु दंड आकारण्यात आला आहे .. नियमाचे पालन करा घरीच राहा सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा
किरन नवलकार तंटामुक्ती अध्यक्ष कुटासा