• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

आरोग्य पर्यवेक्षिका यांनी सेवेवर ज्यांनापूर्वी केला गरजूंना जीवनावश्यक किट वाटून वाढदिवस साजरा 

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
medical-offcier-celebrates-birthday-telhara
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा ता २४: तेल्हारा शहरातील सौ विद्याताई सिद्धार्थ शामस्कर ह्या मूळच्या तेल्हारा शहरातील माधव नगरातील तिल रहिवाशी परंतु त्याची वैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षिका ही सेवा दानापूर येथील  प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आहे त्यामुळे दैनदिन सेवेवर जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचा आज वाढदिवस  तो गोरगरीब गरजूंना धान्य किट वाटप करून साजरा केला शासनाच्या सोशल डिस्टनसिंग व माक्स वापर करून त्यांनी तेल्हारा येथील इंदिरा नगर येथील

हरूमत खाला,शे उमर,जरीना बी,काजीम शेख,सत्यभामा कुकडे,देविदास इंगळे, सतिष लोणकर, रमेश चव्हाण,दौलत पोहरकार, गुफाबाई जाधव,बाळू वानखडे,मंगेश पाखरे,सोनम गुणसारिया,गीताबाई अंजनकर

हेही वाचा

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

या १० कुटुंबाना निवडले त्यात  प्रत्येकी १० किलो गहू १ किलो तांदूळ १ तुरडाळ,१ किलो साखर,१ किलो तेल पाकीट,सह आदि जीवआवश्यक वस्तूची पैक किट चा वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी त्याचे पती सिद्धार्थ शामस्कर सर,मुलगा निशांत शामस्कर उपस्थित होते त्यांनी ते गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटून लगेच आपली वैद्यकीय सेवा असलेल्या दानापूर पी एच सी ला सेवेत हजर झाल्या त्यामुळे एकीकडे वैद्यकीय सेवा तर दुसरीकडे जनसेवा तेही सध्याच्या कोरोना संकटात सम्पूर्ण जग हादरलेले आहे लॉकडाऊन मुळे ज्याचे हाताचे काम गेले जे आताच घरीच बसून आहेत त्यामुळे ज्याचे पोट दैनंदिन मजुरी वर आहे अश्याना मद्दत करणे हेच खरे मानवी कल्याणकारी कार्य मानवी सेवा आहे जे गाडगे महाराज यांनि आपणास सांगितले आहे की भूकलेल्याना अन्न दयावे तहानलेल्या ना पाणी द्यावे हीच खरी ईश्वर सेवा आहे ह्याच महापुरुषाचा आदर्श  घेऊन आपण आपले कार्य करावे यातून माणसाला आत्मिक समाधान झाल्याचे त्यांनी प्रांजळ कबुली दिली त्यामुळे त्यांनी ही सेवा कार्य पार पाडले आहे त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

Tags: Akola. Telhara
Previous Post

विशेष लेख- कोरोनाच्या सावटात उन्हाळी हंगाम व पिक नियोजन

Next Post

पातूर येथे कोरोना पथकाची गुडलक स्वीट अँड जनरल वर कारवाई.

RelatedPosts

अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी मास्कचा असा वापर करा ,CDSच्या तज्ज्ञांनी दिली माहिती
Featured

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका ! देशभरात नवे ६३ रूग्ण गोव्यात सर्वाधिक

December 25, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Featured

जिल्ह्यात आज दोन कोरोना पॉझिटीव्ह

May 17, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Featured

आज जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटीव्ह

May 9, 2023
Next Post
action on goodluck sweet & general

पातूर येथे कोरोना पथकाची गुडलक स्वीट अँड जनरल वर कारवाई.

market

आकोटात शिवाजी चौक ते बस स्थानक रस्त्यावर भरणार बाजार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.