• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हाऱ्यात युवकांचे अथक परिश्रमाने तालुका क्रीडा संकुलावर फुलले फुटबॉलचे मैदान

Media Desk by Media Desk
May 8, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
फुटबॉल मैदान
12
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- जिद्द व चिकाटी अंगाशी धरून तेल्हारा येथील युवकांनी परिश्रम घेऊन फुटबॉल चे मैदान तयार केले. काल दि २५ डिसेंबर रोजी उदघाटन करण्यात आले. तेल्हारा तालुका क्रीडा संकुल हे मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे आणि गवताने भरलेले असतांना शहरातील युवकांनी खेळाप्रति चिकाटी ठेवत संपूर्ण मैदान अथक परिश्रम घेऊन साफ केले. तालुका क्रीडा संकुलावर सैनिक भरती,पोलीस भरती तसेच विविध खेळात प्राविण्य मिळावे यासाठी शेकडो युवक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर रोज मेहनत घेत असतात.

युवकांच्या मेहणतीतून क्रीडा संकुलावर हॉली बॉल मैदान, कबड्डी मैदान, धावण्याचे मैदान तयार केले. मात्र फुटबॉल मैदान नसल्याने माजी सैनिक राम घंगाड, माजी सैनिक राम पाऊलझगडे यांच्या संकल्पनेतून लोकजागरचे अनिल गावंडे,अनिल तायडे यांच्या मदतीने युवकांनी फुटबॉल चे मैदान तयार केले दि २५ डिसेंबर रोजी सदर ग्राऊंडचे उदघाटन अनिल तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील राठोड, दिलीप पिवाल, गजानन गायकवाड, पत्रकार निलेश जवकार, देवरावजी दामोदर यांच्या प्रमुख उपस्थिती उदघाटन करण्यात आले. यावेळी ब्लु फायर क्लब चे मिलिंद हिवराळे, मिलिंद मंडळाचे प्रशांत तायडे, सचिन खिराडे, किशोर सरदार, संघर्ष बोदडे, विकी राजपूत व युवक उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन किशोर सरदार यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: तालुका क्रीडा संकुलफुटबॉल मैदान
Previous Post

पैसाळी कान्हेरी फिडरवरील शेतक-यांचा वीज पुरवठा पुर्ववत न झाल्यास भारिपचा कार्यालय बंद करण्याचा इशारा

Next Post

विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
विभागीय आयुक्त

विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

विभागीय आयुक्त

27 डिसेंबर रोजी नाताळ मेळाव्याचे आयोजन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.