• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १०८९ खटल्यात घडून आला समेट,न्यायदान १० कोटी ८० लाख ४२ हजार ६३७ रूपये तडजोड शुल्क वसुल

adil by adil
May 8, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा , मुम्बई यांच्या निर्देशानुसार २०१९ सालचे ५ वे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०१९ रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये, फौजदारी न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगीक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, तसेच इतर सर्व न्यायालयामध्ये सकाळी १०:३० ते संध्या. ०५:३० दरम्यान करण्यात आले होते.

लोक न्यायालयाचे उद्घघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष श्री य. गो. खोब्रागडे, जिल्हा न्यायाधिश श्री एच. के. भालेराव यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री स्वरूप बोस यांच्या हस्ते झाले त्याच प्रमाणे स्वरुप बोस सर यांनी अथक परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी श्री डी.पी. शिंगाडे, जिल्हा न्यायाधिश – ( ४), श्रीमती एस. एम.जी. बैस, सह दि. न्या.क. स्तर, श्री के.पी. दवणे ४थे सह दि.न्या.क. स्तर, श्री ए.एस. अग्रवाल ६ वे सह दि. न्या.क. स्तर, श्री जी.डी. लांडबले ३ रे सह दि. न्या.क. स्तर, श्रीमती आर.बी. ठाकूर २ रे सह दि. न्या. वरिष्ठ स्तर, श्रीमती एस. के. चौधरी ३ रे सह दि. न्या. वरिष्ठ स्तर, श्री एन.जी. शुक्ल तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, श्री.पी.पी. नायगावकर ५वे सह दि. न्या.क. स्तर, श्रीमती पी.पी. नातू ४थे सह दि. न्या.क.स्तर, श्रीमती जे.वाय. मस्के ७ वे सह दि. न्या.क. स्तर, तसेच सर्व न्यायाधीस वेळी उपस्थीत होते ततेच अकोला चे प्रबंधक श्री ए एस लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधिक्षक सज्जाद अहमद, वरीष्ठ लिपीक एस पी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक व्हि आर पोहरे, कनिष्ठ लिपीक के जे पांडे त्याच प्रमाणे सर्व अँडोकेट, सर्व सामाजीक कार्यकर्ते, विधी स्वयम सेवक, सर्व कर्मचारी बंधु इत्यादी उपस्थीत होते.

तसेच अकोला जिल्हा मिळून प्रलंबीत खटल्यापैकी एकूण ६९५० दखल पुर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये तडजोडी करीता ठेवण्यात आली होती. त्यापैकी १०८९ प्रकरणा चे समेट घडून आनला त्यातील एकून तडजोड रक्कम रूपये १० कोटी ८० लाख ४२ हजार ६३७ एवळी रक्कम वसूल झाली आहे.

यावेळी पॅनल सदस्य म्हणून उपस्थीत न्यायाधिश, वकील अॅड पी.एन. गावंडे, अॅड एम.व्ही.सदांनशीव, अॅड सी.ए.दंदी, अॅड एस.एस. अटल, अॅड कॄ. दिप्ती वोरानी, अॅड कृ. व्ही.ए. पाटील, अॅड सुमेध डोंगरदिवे, अॅड व्ही.बी. सरकटे, अॅड टी.एस. सिरसाट, अॅड डी.एस. काकड, तसेच समाजसेवक म्हणून डॉ चांद शेख, रवी निटकरे, डी.एस. इंगळे, सौ संगीता आत्राम, शहनाज अंजुम, सौ सी.एम. फुलारी, ए पी घरडे, प्रदीप अठराळे, एस भगत, गजानन दांडगे, इत्यादी विधी स्वयम सेवक उपस्थीत होते.

लोक न्यायालय यशस्वी होने करीता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष श्री य. गो. खोब्रागडे, जिल्हा न्यायाधिश – श्री एच.के. भालेराव व जि.वि.से. प्राधिकरण सचिव श्री स्वरूप बोस यांच्या मार्गदर्शनात अकोला चे प्रबंधक श्री ए एस लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधिक्षक सज्जाद अहमद , वरीष्ठ लिपीक एस पी टाकळीकर, कनिष्ठ लिपीक व्हि आर पोहरे, कनिष्ठ लिपीक के जे पांडे, शिपाई मो. शरीफ, शाहाबाज खान यांनी परिश्रम घेतले. असे श्री स्वरूप बोस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, अकोला यांनी कळविले आहे.

Tags: अकोला
Previous Post

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना अकोट ता.उपध्यक्षपदी स्वप्निल सरकटे

Next Post

नागरिकत्व दुरूस्ती कायदा रद्द करा – रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला ची मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला

नागरिकत्व दुरूस्ती कायदा रद्द करा - रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला ची मागणी

अकोला

जिल्हा परिषद निवडणुकीवर सर्वोच्च न्यायलयाने पुन्हा वेळ वाढविला, उद्या फैसला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.