अकोला (प्रती)- स्थानीक खडकी टाकळी अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता रोहित सदांशिव यांची उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोलाच्या नेत्वृवात व मार्गदर्शनात विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार, जिल्हा प्रमुख ॲड गजानन तेलगोटे यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देऊन रिपब्लिकन सेना युवक आघाडी जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड गजानन तेलगोटे, मुख्य मार्गदर्शक विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार, उमेश इंगळे जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला हे होते तर प्रमुख उपस्थिति म्हणुन सतिश तेलगोटे जिल्हा उपाध्यक्ष, सुबोध गवई, हे होते कार्यक्रमाला, क्रीष्णा मोहोड, अमोल सदांशिव,रोशन सदांशिव, संदेश ढोकणे, प्रदीप सदांशिव, अक्षदीप दामोदर, स्वप्नील दामोदर, रोहीत दामोदर, ओम झामरे, श्रिकांत झामरे, किशन सदांशिव, गौरव झामरे, अतुल झाबंरे, चेतन सदांशिव, भरत सदांशिव, कीशोर सदांशिव, विजय अढाऊ, सागर अढाऊ, सागर सोनोने, अमोल ढोकणे, सुरज ढोकणे, निखिल झामरे, दिपक गवई आदी पदाधिकारी व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते