• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन, सरकारने पाऊले न उचल्यास २२ डिसेंबर ला राज्यव्यापी रास्ता रोको

Media Desk by Media Desk
May 21, 2020
in Featured, अकोला जिल्हा, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
80 1
0
शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अडगाव (दिपक रेळे)- शेतकरी संघटनेने आज उपविभागीय कार्यालय अकोट येथे एकदिवसीय धरणे आंदोलन दिले. या मध्ये शासनाला लक्ष केंद्रित करण्याकरिता सूचक संदेश देण्यात आले.शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निम्मित व नवीन सरकार ला शेतकरी कर्जमुक्ती व शेती निर्बंध मुक्ती करिता राज्यव्यापी आंदोलन झाले.

शेतकऱ्यांना सुखा आणि सन्मानाने जगण्याकरिता शेतकऱ्यांना निव्वळ कर्जमुक्त करून साध्य होणार नसून सर्वप्रथम शेतकऱ्यावर असलेले कर्ज रद्द करून नवीन कर्ज त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. व घेतलेली कर्ज शेतकरी परतफेड करू शकेल या करिता शेती मालावर असलेली बंधन समाप्त करण्यात यावी.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेती मालाच्या बाजारातील शासकीय हस्तक्षेप बंद करण्यात यावा. आयात निर्यात कोणतेही निर्बंध न लावता मोकळीक देण्यात यावी या मागणी करिता शेतकरी संघटना ने कर्जमुक्ती आणि निर्बंधमुक्ती आंदोलन केले होते या दिशेने राज्य आणि केंद्र सरकार ने पावले न उचल्यास येणाऱ्या 22 डिसेंबर ला शेतकरी संघटना रास्ता रोको आंदोलन राज्यभर करणार आहे.याची घोषणा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट करतील.

हे आंदोलन राज्यव्यापी असेल. अकोट येथिल आंदोलनाला प्रमुख मार्गदर्शक शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित दादा बाहाळे, माजी जिल्हा प्रमुख ,शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडी लक्ष्मीकांत कौठकर, माजी जिल्हाप्रमुख सतीश देशमुख जेष्ठ नेते विनोद मोहकार,तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे,संजय ढोकने,गजानन मोहोकार, सतीश सरोदे, जाफर खा,मोहन गीते, रवींद्र गीते ,गणेश गीते ,बाळू पाटील गीते,छोटू पाटील गीते, संजय भविर,युवराज भविर,संजय ढोकने, विठ्ठल उकळकर आदी उपस्थित होते.

Previous Post

महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणाला मिळाले कोणते खाते

Next Post

तळेगाव बाजार येथे श्रीदत्त जयंती निमित्त गुरुचरित्र सप्ताह

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
श्रीदत्त जयंती

तळेगाव बाजार येथे श्रीदत्त जयंती निमित्त गुरुचरित्र सप्ताह

अकोला

रिपब्लिकन सेना युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी रोहित सदांशिव

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.