अकोट( देवानंद खिरकर) – आज अकोट येथिल गाझी प्लाट ते शौकदअली चौक येथे ईद मीलाद निमीत्त लहान लहान मदरशाची मुले व बहुसंख्य मुसलमान बांधव यांनी ईद मिलाद निमित्त अकोट शहरात गाझी प्लाट येथून रैली काढून शौकदअली चौक येथे कार्यक्रम शांततेत पार पडला.यावेळी ईस्माईल खान दाऊद खान,लतीफ शा,सिकंदर खान,गफ्फार भाई ताज,नासिर खा,समशेर खा,अहेमद खा,मजहर खा,ईमरान खा,सलीम भाई,व बहूसंख्य मुस्लिम बांधव यांनी ईदचा कार्यक्रम शांततेत पार पाडला.