• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सामूहिक विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आशिष हिवरकर कुटुंबाची परिस्थिती बघता त्वरित मदत करा

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
Farmer

Farmer

11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्गासाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य व कायदेशीर मोबदला मिळावा या मागणी करीता दि.५ आँगष्ट रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा शेतकऱ्यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या पैकीच मरणाच्या दारात उभा असणारया कान्हेरी गवळी येथील शेतकरी आशीष हिवरकरला सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले त्याच दिवशी सायंकाळी त्याचे वडील मदन हिवरकर आपल्या एकुलत्या एक मुलाला [आशिषला] पाहण्यासाठी रूग्णालयात आले. मुलाला या अवस्थेत पाहुन त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली व ते बेशुद्ध पडले. त्यांना ही याच रूग्णालयात दाखल करण्यात आले आजार ही असा की चार पाच तास बेशुद्ध राहुन शुध्दीवर आले की शरीरावरचा ताबा सुटत असे त्यामुळे हात पाय बांधुन त्यांच्यावर उपचार करावे लागले.

सर्वोपचार मध्ये अद्यावत सुविधा नसल्यामुळे त्यांना खाजगी रूग्णालयात हलवावे लागले. तेथे तपासनि केल्या नंतर ब्रेन हाँम्रेज झाल्याचे समजले. घरात दोघेचं बाप-लेकं कर्ते असल्यामुळे एकमेकांची काळजी करणारे दोघेचं त्यामुळे मुलगा आशीषला विषबाधेचा उपचार अर्धावरच सोडुन वडीलांच्या देखभालीसाठी दुसऱ्या हाँस्पीटलला जावे लागले. त्यामुळे या दोघा बापलेकाचा जिव धोक्यात आहे.आशिष अर्धवट उपचार घेऊन डिच्चार्ज न मिळाल्यामुळे वडीलांच्या उपचारासाठी निघुन गेला.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

घरची परिस्थिती बेताची आहे. उपचारा करिता बराच पैसा लागणार आहे. त्यामुळे या दोघा बापलेकांवर फार मोठे संकट आले आहे. आपल्या हक्कासाठी लढणारा आशिष परिस्थितीने हतबल झाला आहे.

आशिष सोबत विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इतर पाच शेतकऱ्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना कळकळीची विंनती केली आहे की, निदान आशिष हिवकर या शेतकऱ्याला तरी त्याचा हक्काचा मोबदला लवकर देऊन यांना या संकटात मदत करा. आम्हाला लागला तर उशिराने आदेश करा पण आशिष आणी त्याच्या वडीलांना या संकट समयी त्यांच्या हक्काचा मोबदला द्या.

अधिक वाचा : जिल्ह्यात भारत राखीव बटालियनचा मार्ग मोकळा 200 कोटींचा प्रकल्प ; 460 पदांची होणार भरती

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsfarmersSuicide
Previous Post

जिल्ह्यात भारत राखीव बटालियनचा मार्ग मोकळा 200 कोटींचा प्रकल्प ; 460 पदांची होणार भरती

Next Post

बोर्डी येथिल घोगा नाल्याला आला पुर, गावांचा संपर्क तुटला

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Flood

बोर्डी येथिल घोगा नाल्याला आला पुर, गावांचा संपर्क तुटला

ब्रेकिंग – वाण धरणाचे दरवाजे उघडले,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

ब्रेकिंग - वाण धरणाचे दरवाजे उघडले,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.