• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात भारत राखीव बटालियनचा मार्ग मोकळा 200 कोटींचा प्रकल्प ; 460 पदांची होणार भरती

Media Desk by Media Desk
May 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
80 1
0
Indian Reserve Battalion

Indian Reserve Battalion

12
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात भारत राखिव बटालियन अर्थात आयआरबीच्या कॅम्पची निर्मिती करण्यास राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. यापूर्वी हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणार होता.यासाठी 200 एकर जमीनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच आता ते स्थळ बदलून हा कॅम्प शिसा उदेगाव शिवारात मंजूर करण्यात आला आहे.

राज्यात यापूर्वी 3 ठिकाणी भारत राखीव बटालियन स्थापन करण्यात आली आहे. या बटालियनद्वारे कायदा सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दोन अतिरिक्त बटालियनची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र. 4 आणि अकोला जिल्ह्यातील मौजे शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्र. 5 ची स्थापना करण्यात येत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनुर-वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 स्थापन करण्यात येत आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत उच्चस्तरीय सचिव समितीच्या शिफारसीनुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक बटालियनसाठी आवश्यक असलेल्या 1384 पदांच्या एक तृतीयांश म्हणजेच 460 अशी तीन बटालियनसाठी एकूण 1380 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. उर्वरित पदे भारत राखीव बटालियन व राज्य राखीव पोलीस गट प्रत्यक्षात सुरु झाल्यानंतर उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात येणार आहेत. बैठकीत यासाठीच्या अपेक्षित 220 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अकोला जिल्ह्यात आयआरबीचा हा कॅम्प यावा यासाठी पालकमंत्री तथा गृहराज्यमंंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्राने या बटालियनसाठी 2016 मध्येच मान्यता दिली आहे. त्यानुसार तळेगाव येथील जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नगररचना विभागाने या संदर्भातील प्रस्ताव पुणे येथे पाठविला होत. दरम्यानच्या, काळात तेल्हारा तालुक्यातील जागे पेक्षा अकोला तालुक्यातील जागा आणखी सोयीची वाटल्याने पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकार्‍यांसोबत शिसा उदेगाव येथील जागेची पाहणी करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला होता. बुधवारच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली.

अधिक वाचा : तेल्हारा येथे भाजपाच्या वतीने स्व.सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsIndian reserve battalion
Previous Post

तेल्हारा येथे भाजपाच्या वतीने स्व.सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

Next Post

सामूहिक विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आशिष हिवरकर कुटुंबाची परिस्थिती बघता त्वरित मदत करा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Farmer

सामूहिक विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आशिष हिवरकर कुटुंबाची परिस्थिती बघता त्वरित मदत करा

Flood

बोर्डी येथिल घोगा नाल्याला आला पुर, गावांचा संपर्क तुटला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.