अकोला : कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील खासगी व सरकारी रुग्णालयांतील निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘कामबंद’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
मुंबई, दिल्लीसह देशाच्या विविध भागांत सकाळपासूनच या आंदोलनाचा परिणाम जाणवत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेषत: ओपीडी सेवा कोलमडली आहे.
राज्याच्या सार्वजनिक रुग्णालयांमधील सुमारे १० हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्यानं मुंबईसह राज्यातील वैद्यकीय सेवेवरही याचा परिणाम दिसून येत आहे.
अधिक वाचा : तंटामुक्त जिल्हा मूल्यमापन समितीवर सारंग कराळे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola