• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सुलतान ग्रुप व हजरत हाजी कासम संस्था च्या वतीने सानिया चा सत्कार

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
सुलतान ग्रुप व हजरत हाजी कासम संस्था च्या वतीने सानिया चा सत्कार
12
SHARES
604
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (योगेश नायकवाडे) : स्थानीय तेल्हारा येथील गरीब कुटुंबातील सानिया अंजुम शेख इकबाल हिने नुकताच दहावी च्या परीक्षेत 91 टक्के मार्क मिळवून यश मिळवून प्राविण्य प्राप्त केल्या बद्दल सुलतान ग्रुप व हजरत शाह हाजी कासम बहुउद्देशीय संस्था तेल्हारा च्या वतीने एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुलतान ग्रुप अध्यक्ष सलीम शाह पहेलवान, शाह हाजी कासम संस्था चे गणी शाह मास्टर, सचिव अफसर शाह, ऍड अख्तर शाह, शिक्षक आघाडी चे अजहर शाह सर, पुंडा साहेब प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सलीम शाह पहेलवान व गणी शाह मास्टर यांनी सानिया चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

यावेळी शुभेच्छा पर अफसर शाह, इसहाक सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सानिया ला भविष्यात उत्तरोत्तर यश प्राप्त होवो आणि आगामी 12 च्या परीक्षेत यापेक्षा जास्त प्रमाणात यश प्राप्ती साठी शुभेच्छा दिल्या यावेळी राजीक शाह, अमीन शाह, राहत शाह, याकूब शाह, रहेमान शाह, आबीद शाह, युसूफ शाह, जहीर बापू, साबीर शाह, अवेस शाह, कादर शाह,सानिया चे वडील शेख इकबाल व आई शरफून निसा व सुलतान ग्रुप व हजरत शाह हाजी कासम संस्था चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : जेईई अॅडव्हान्समध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newssaniya anjum sheikh ikbal
Previous Post

जेईई अॅडव्हान्समध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला

Next Post

का साजरा करतात फादर्स डे, जाणून घ्या

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
का साजरा करतात फादर्स डे, जाणून घ्या

का साजरा करतात फादर्स डे, जाणून घ्या

दिल्लीतील १० हजार डॉक्टर आज संपावर

दिल्लीतील १० हजार डॉक्टर आज संपावर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.