अकोट : शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीच्या जिल्हा मूल्यमापन समितीवर सदस्य म्हणून आकोट येथील पुण्यनगरीचे पत्रकार सारंग गोविंदराव कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला जिल्हा पत्रकार संघाने अकोट तालुक्यातुनसारंग कराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत जिल्हा माहिती अधिकारी यांना एक पत्र दिले. त्या पत्रावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाने सारंग कराळे यांची नियुक्ती केली आहे.
सारंग कराळे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर ,जिल्हा सचिव विजय शिंदे, संजय खांडेकर अकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि हरीओम व्यास, सचिव मंगेश लोणकर तथा कीर्तिकुमार वर्मा यांना देत आहे.
अधिक वाचा : अकोटतील त्या जागेवरचा वेश्या व्यवसाय बंद, नागरिकांच्या मागणीला यश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola