अकोला (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वआधार योजना हि योजना शासना मार्फत अनिसुचित जाती च्या विद्यार्थ्यांना शासनाकडून अर्थ्यसहाय म्हणून योजना 2018-2019 पासून राबविण्यात येत आहे.
सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी ,अभ्यासक्रम व शैक्षणिक खर्चा साठी गरीब विद्यार्थ्यांना अर्थसह्याय दिले जाते. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी व अर्ज स्वीकृती तारीख समाजकल्याण मार्फत 15 डिसेंम्बर होती. या तारखेचा कालावधी वाढून 31 जानेवारी करण्यात यावी .कारण सदर विद्यार्थी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असून शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात व परिस्तिथी हलाखीची असून कागदोपत्री तयार नसून विद्यार्थी या योजने पासून वंचित राहू नये व या सदर योजनेचा लाभ मिळावा या संदर्भात अकोला जिल्हा समाज कल्याण विभागला सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला टीम च्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदन अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून उपस्तीत विद्यार्थी व कार्यकर्ते नितेश किर्तक,अमोल शिरसाट,भाग्यश्री इंगळे,राजकुमार दामोदर,योगेश किर्तक,हितेश जामणिक,पवन गवई,आकाश गवई,पवन जाधव,धिरज इंगळे,मंगेश वरठे,भूषण घनबहादूर,कोमल इंगळे , विशाल गवई ,आयुष जाधव, इत्यादी विद्यार्थी उपस्तीत होते
अधिक वाचा : शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ कार्यशाळेत रेशीम शेती व उदयोग विषयावर केले जाणार मार्गदर्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola