• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ कार्यशाळेत रेशीम शेती व उदयोग विषयावर केले जाणार मार्गदर्शन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 18, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : ‘रोजगारक्षम शेती व्यवसाय’ या सदराखाली शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता प्रत्येक बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून साप्ताहिक मुक्त कार्यशाळा आयोजीत करण्यात येत आहे.

आगामी बुधवार, दि. 19 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेत रेशीम शेती व रेशीम उदयोग या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये अकोला जिल्ह्यातील रेशीम शेती व शेती पूरक रेशीम उदयोग यामधील प्रगतीशील शेतकरी संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

तसेच अभियानातंर्गत उक्त कार्यशाळेमध्ये शेती पुरक व्यवसाय सुरु करणाऱ्या शेतकऱ्यांकरीता शासनाच्या विविध योजनांबाबतची माहिती देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ‘वावर’ या उपक्रमाबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर कार्यशाळेस मोठया संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांनी केले आहे.

अधिक वाचा : तेल्हारा येथे CM चषक अंतर्गत १५ डिसेंबर पासून शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेचे आयोजन

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: Akolaakola newsAkola news in Marathiशेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’
Previous Post

सुजलाम सुफलाम अभियानातंर्गत जिल्हयात जलसंधारणाची कामे वेगाने सुरु

Next Post

अवैध दारू विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला

अवैध दारू विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोला शेगाव

तीस हजारांच्या लाचप्रकरणी मनपा अभियंत्याला पकडले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.