पातूर (सुनील गाडगे) : पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा कृषी पम्पाना वीज पुरवठा मिळावा यासाठी दिनांक ६/१२/१८ ला शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले सध्या शेतकरी बांधवांना शेता मध्ये रात्रीचा वीज पुरवठा होत आहे पण शेत हे डोंगराळ भागामध्ये असून त्यामध्ये हिंस्र जनावरांचा वावर असतो त्यामुळे शेतकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे वीजपुरवठा अधिकाऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करावा यासाठी शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन केले दरम्यान शिवसेना जिल्हा अध्यक्ष नितिन बाप्पू, देशमुख शहर प्रमुख आजू भाऊ ढोणे, संतोष भाऊ राऊत पहेलवान तसेच समस्त शिवसैनिक व शेतकरी उपस्तित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola