अटकळी (दीपक दारोकार)- ग्राम पंचायत अटकळी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच निर्मला केशव फुकट,उपसरपंच गणेश गोपाळराव थोरात मंगेश दारोकार, नाजुक दारोकार, केशव फुकट, रुंद्रदामन वानखडे, उमेश दारोकार, शाम फुकट, भाऊदेव थोरात, अमोल दारोकार, शुरेश सावधेकर, सतिष दारोकार, शैलेश दारोकार, प्रकाश वाघ, अतुल दारोकार, आशिष दारोकार, रवि दारोकार व गावकरी उपस्थित होते.
व्हिडिओ : अकोल्यासह जिल्ह्याभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानवाला अभिवादन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola