• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सनातनच्या साधकाकडून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले यांना जीवे मारण्याची धमकी

City Reporter by City Reporter
June 9, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
79 1
0
सनातनच्या साधकाकडून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जायले यांना जीवे मारण्याची धमकी
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जगतराव जायले यांना सनातनच्या साधकाकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून याप्रकरणी जिल्हाधिका-यांना निवेदन देवून संरक्षण करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष पंकज जगतराव जायले वय ४० गोरक्षण रोड अकोला यांना सनातनचा साधक असलेला सिध्देश पाटील रा. खोपोली जि. रायगड याने त्यांच्या ७०६६६२४३४१ या क्रमांकावरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. मी सनातनचा साधक असून माझे कोणीच काही बिगडू शकत नाही. तुला तीन दिवसात जीवाने मारले नाही तर सनातनचा साधक नाही, असे उजागरपणे सांगत आहे. तसेच महामानवांच्या विरूध्द अश्लिलभाषा वापरून जातीय तेढ निर्माण करत असल्याने पंकज जायले यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनशी संपर्क साधला आहे. यावरून त्यांनी जबानी रिपोर्ट दिला असून त्यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम ५०४, ५०६, ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जिल्हाधिका-यांना १० सप्टेंबरला निवेदन सादर करणार आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्यांना संरक्षण पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Previous Post

पोळा व कर उत्सवा निमित्त पेट्रोलिंग अकोट शहर डी.बी.पथकानी अवैंध दारु पकडली

Next Post

अडगाव बु व शिवाजी नगर येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अडगाव बु व शिवाजी नगर येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा

अडगाव बु व शिवाजी नगर येथे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा

व्हिडिओ: तेल्हारा येथील अनोखा पोळा सण

व्हिडिओ: तेल्हारा येथील अनोखा पोळा सण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.