एवढ्यात मन भरले नाही तर मुलीचे डोळे काढले आणि तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि छातीवर अॅसिड ओतले. नंतर महिलेने मुलीला आपल्या घराजवळ जंगलात दफन केले. पोलिसांप्रमाणे 24 ऑगस्टला उरीच्या बोनियार ठाण्यात मुश्ताक अहमद गनी नावाच्या व्यक्ती त्याची नऊ वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मुलगी 23 ऑगस्टपासून बेपत्ता होती. मुलीचं मृतदेह रविवारी जमिनीतून भयंकर अवस्थेत काढण्यात आलं. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बघून पोलिसही हादरले. तिच्यावर बलात्कार झाला असून पोलिसाने पाची आरोपींना अट केली आहे.
बारामुल्ला येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी मीर इम्तियाज हुसैन यांच्याप्रमाणे कौटुंबिक वादामुळे महिलेने ही योजना आखली. आरोपी आईने सांगितले की तिच्या पतीची दुसरी पत्नी आणि मुलांच्या संपर्कात असल्यामुळे तिला त्यांचा राग होता. दुसरी पत्नी आणि तिचा संसार खटकत असल्यामुळे तिने आपल्या मुलाची मदत घेऊन हे कारस्थान केले. आईच्या सांगण्यावरून बलात्कार करून हे घाणेरडं कृत्य केले गेले आणि हे सर्व घडताना सावत्र आई तिथे उपस्थित होती.
अधिक वाचा : काय आहे कलम 377 आणि अनैसर्गिक संभोग म्हणजे नेमके काय ?
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola