Tag: kisan yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: पंतप्रधानांच्या हस्ते लाभ वितरणाचा आज (दि.१ जानेवारी) ऑनलाईन कार्यक्रम; शेतकऱ्यांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन

अकोला दि.३१: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत  पात्र लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि.१ जानेवारी रोजी होणार आहे. ...

Read more