• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, August 8, 2022
28 °c
Akola
28 ° Wed
28 ° Thu
27 ° Fri
25 ° Sat
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना: पंतप्रधानांच्या हस्ते लाभ वितरणाचा आज (दि.१ जानेवारी) ऑनलाईन कार्यक्रम; शेतकऱ्यांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन

Our Media by Our Media
December 31, 2021
in अकोला, योजना, शेती
Reading Time: 1 min read
0
kisan yojana
15
SHARES
733
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.३१: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत  पात्र लाभार्थ्यांना १० व्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवार दि.१ जानेवारी रोजी होणार आहे.

हा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमात सहभागासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डी.डी. किसान, डी. डी. नॅशनल(दूरदर्शन) या वाहिन्यांवर होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट pmindiawebcast.nic.in  वर उपलब्ध असणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

हेही वाचा

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

Tags: Akolafarmerkisan yojanaPM Modi
Previous Post

तीन दिवसीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद: पशुरोगांच्या निदान व उपचारासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक- डॉ.दक्षिणकर

Next Post

कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना सानुग्रह अनुदान; ४५० जणांचे अर्ज मंजूर

RelatedPosts

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा
Featured

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

August 8, 2022
लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह
Featured

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

August 8, 2022
जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा
Featured

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

August 5, 2022
PRESS PHOTO
Featured

पत्रपरिषदः घरोघरी तिरंगा; राष्ट्रीय उत्सव पर्वात सगळ्यांनी सहभागी व्हावे! -जिल्हाधिकारी निमा अरोरा

August 4, 2022
nima arora
Featured

जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिका आता ‘सोमवार ते रविवार’ पर्यंत सुरु राहणार

August 4, 2022
e-shram_portal_launched (1)
Featured

मच्छिमार व मत्स्यकास्तकारांनी ई- श्रम पोर्टल वर नोंदणी करण्याचे आवाहन

August 4, 2022
Next Post
Sanjay khadse

कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तिंच्या वारसांना सानुग्रह अनुदान; ४५० जणांचे अर्ज मंजूर

COLLECTOR MEETING 31-12-21

ओमायक्रॉनः जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक: १५ते १८ वयोगटातील ९५ हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन

Stay Connected

  • 341 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

Sanjay Khadse

अनुकंपा उमेदवारांची अंतिम प्रतिक्षायादी प्रसिद्ध

August 4, 2022
बँकेत नोकरी! बँक प्रोबेशनरी ऑफिसरच्या ६,४३२ पदांसाठी बंपर भरती, अर्ज कसा कराल? जाणून घ्या..

बँकेत नोकरी! बँक प्रोबेशनरी ऑफिसरच्या ६,४३२ पदांसाठी बंपर भरती, अर्ज कसा कराल? जाणून घ्या..

August 2, 2022
RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला

RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला

August 5, 2022
ॲनिमल राहत संघटनेचा उपक्रम: बैलांचे वेदनारहित खच्चीकरणाचे प्रशिक्षण

ॲनिमल राहत संघटनेचा उपक्रम: बैलांचे वेदनारहित खच्चीकरणाचे प्रशिक्षण

August 4, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks