New Syllabus 2025: सर्वच परीक्षांसाठी नवीन अभ्यासक्रम 2025 मध्ये लागू करा, युवासेनेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने वर्णनात्मक अभ्यासक्रम 2025 पासून लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय ठराविक परीक्षांसाठीच आहे....
Read moreDetails