Friday, February 28, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

व्हिडिओ : मोर्ना नदी स्वच्छ अभियानाच्या धर्तीवर गौतमा नदी स्वछ अभियान

  अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia...

Read moreDetails

पती पत्नी मध्ये भर रसत्यावर हाणामारी

अकोला (शब्बीर खान) : अकोला शहरातील रहिवासी व काही महिन्यापुर्वीच लग्ण झालेल्या एका नवदाम्पत्यामध्ये अशोक वाटीका चौकामध्ये भर रस्त्यावर हाणामारी...

Read moreDetails

नाफेड तुरीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेल्याची शेतकऱ्याची तहसिलदारांजवळ तक्रार

भांबेरी (योगेश नायकवाडे) : तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अक्षय मनोहर शेळके यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे पैसे चुकीने दुसऱ्याच्या खात्यात गेले....

Read moreDetails

शेगावचे श्री गजानन महाराज भाविकांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्याची पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची रेल्वेमंत्री यांच्याकडे मागणी

अकोला (प्रतिनिधी) : अकोल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शेगावचे श्री गजानन महाराजांच्या भाविकांसाठी दररोज मुंबई येथून शेगावकरीता स्पेशल ट्रेन...

Read moreDetails

सर्जिकल स्ट्राईकवर आधारित विकी कौशलच्या ‘उरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील ‘उरी’ येथे लष्कराच्या कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक केले होते. आता प्रेक्षकांना याच...

Read moreDetails

अकोल्यातील गोकूळ कॉलोनी वासीयांनी घेतले कायद्याचे धडे

अकोला(प्रतिनिधी)- दि. 27 सप्टेंबर रोजी स्थानिक गोकुळ कॉलोनी येथे "महिला/विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना" ह्या विषयावर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या...

Read moreDetails

पारस ग्रामपंचायतला शासनाकडून मिळालेल्या विकास कामाच्या निधीमध्ये घोळ! देवेश पातोडे यांचे जि.प.समोर आमरण उपोषण

अकोला(शब्बीर खान) : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहमतीने सन २०१५ पासून ते २०१८ या कालावधीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात अकोला जिल्हा परिषदेसमोर देवेश...

Read moreDetails

मतदार यादीमध्‍ये नाव समाविष्‍ठ करण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी विशेष मोहीम पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी -जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

अकोला -  मा.भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवार 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादयांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत दिनांक...

Read moreDetails

शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक

अकोट(प्रतिनिधी): आज दिनांक २७ सप्टेंबर ला विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने १)...

Read moreDetails

अडगाव बु येथे मोहरम मोठ्या उसत्वपुर्ण वातावरणात साजरी

अडगाव बु(दिपक रेळे): ताजिया मोहरम अडगाव बु येथे उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली.मोहरम हा महिना मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने दुःखाचा महिना...

Read moreDetails
Page 825 of 870 1 824 825 826 870

हेही वाचा