• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सुलतान जोहर चषक – भारताची जपानवर १-० ने मात

Team OurAkola by Team OurAkola
May 19, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
सुलतान जोहर चषक – भारताची जपानवर १-० ने मात
12
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

सुलतान जोहर चषक : कर्णधार मनदीप मोरने ४२ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलच्या जोरावर भारताने सुलतान जोहर चषकात जपानवर १-० ने मात केली. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही काळासाठी सामना थांबवण्यात आला होता. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

या सामन्यात जपानने भारताला चांगलीच टक्कर दिली, भारताच्या सर्व आक्रमक चाली जपानी बचावफळीने हाणून पाडल्या. पहिल्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या संधी आल्या होत्या, मात्र जपानने यावेळीही जोरदार बचाव करत भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. मध्यांतरापर्यंत सामना ०-० असा बरोबरीत असल्यामुळे नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची सर्वांना उत्सुकता होती.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तिसऱ्या सत्रात भारतीय संघाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, ज्यामध्ये दुसऱ्या संधीवर कर्णधार प्रदीप मोरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला अवघी काही सेकंद शिल्लक असताना जपानला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी चालून आली होती, मात्र भारताने यावेळी भक्कम बचाव करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आतापर्यंत भारताने मलेशियाला २-१, न्यूझीलंडला ७-१ अशी मात दिली आहे.

अधिक वाचा : संदीप चौधरीचा जागतिक विक्रम; भारताचे तीन सुवर्णसह ११ पदके

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

अकोट सा.बा. उपविभागाच्या अधिकारी यांच्या खाली खुर्चीला बेशरम फुलाच्या गुच्छाची भेट

Next Post

पातूर येथे विहीरीत पाय घसरुन एका इसमाचा मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
पातूर

पातूर येथे विहीरीत पाय घसरुन एका इसमाचा मृत्यू

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.