Friday, May 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon

अकोला

प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रचार रथाला दाखविली जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी

अकोला : नैसर्गिक आपत्ती, किटकांचा प्रादुर्भाव किवा अचानक उद्धवणाऱ्या घटना यामुळे होणारे पिकाचे नुकसान व अपयश यासाठी शेतकऱ्यांना विम्यांचे संरक्षण...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात डाक अदालतीचे 1 डिसेंबर रोजी आयोजन

अकोला : डाक सेवे बाबत जसे टपाल स्पीड पोस्ट, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतची आपली  तक्रार सहा आठवड्या पेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असल्यास...

Read moreDetails

संत शिवराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव रद्द मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थित होणार कार्यक्रम

अकोट : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली वरुर जऊळका नगरीमध्ये दरवर्षी संत शिवराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

अकोला : इयत्ता दहावी व बारावी च्या शुक्रवार दि.२० पासून सुरु होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी जिल्ह्यात आठ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात आजपासून शिक्षकांच्या कोविड चाचण्या नमुने संकलनासाठी दहा केंद्रांची सज्जता

अकोला : राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवार दि. २३ पासून इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यात येणार...

Read moreDetails

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 77 मतदान केंद्रे अकोला जिल्हयात 12 मतदान केंद्र

अकोला:- विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात 77 मतदान केंद्र असणार आहे. यात वाशिम आणि बुलडाणा येथे दोन...

Read moreDetails

अकोट येथे शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली

अकोट : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन.महाराष्ट्र भगवामय करणारे बाळासाहेब ठाकरे यांचा आज संपूर्ण महाराष्ट्रात स्मृतिदिन साजरा...

Read moreDetails

वीज बिल माफी नाकारणा-या आघाडी सरकार विरुद्ध वंचितचे ‘विश्वासघात आंदोलन’

मुंबई : लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले असून वाढीव...

Read moreDetails

राजस्थानमधील अनोळखी व्यक्तीची पातूर-वाशिम महामार्गावरील धाब्यावर हत्या!

पातूर : पातूर वाशिम महामार्गावरील राजस्थान धाबा येथे आज सकाळच्या सुमारास मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची सविस्तर हकीकत अशाप्रकारे की,...

Read moreDetails

नविन ग्रंथालयाचे प्रस्ताव स्विकारण्याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन

तेल्हारा : नविन ग्रंथालयाचे प्रस्‍ताव स्‍विकारण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसिल कार्यालय तेल्हारा मार्फत मुख्‍यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे, ग्रंथालय...

Read moreDetails
Page 413 of 876 1 412 413 414 876

हेही वाचा

No Content Available