Saturday, April 20, 2024
34 °c
Akola
33 ° Sat
33 ° Sun
32 ° Mon
32 ° Tue

महाराष्ट्र

राज्यातील मनपा निवडणुका लांबणीवर पडणार ; प्रभाग रचना सुनावणी २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

राज्यातील मनपा निवडणुका -इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय (ओबीसी) महापालिका निवडणूका न घेण्याचा आणि प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्याच्या निर्णयासंदर्भांत...

Read more

आमदार रवी राणा यांची पोलिसांकडून चौकशी, परिसरात जमावबंदी

अमरावती : MLA Ravi Rana Police Inquiry : अपक्ष आमदार रवी राणा यांची शाईफेक प्रकऱणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त...

Read more

पेट्रोल-डिझेलला बाय-बाय, तरुणांनी बनवली जबरदस्त सोलार कार

वसई : सध्या पेट्रोल-डिझेलने शंभरी ओलांडली आहे. अनेक जण इलेक्ट्रीक गाड्या घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. आता पेट्रोल-डिझेलला बाय-बाय करता...

Read more

ब्रेकिंग! एसटी संपाचा तिढा अखेर सुटला, कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश

ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई...

Read more

राज्यात आजपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

पुणे :  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोकण व कोल्हापूरसह...

Read more

अकोला जिल्ह्यात निर्भय बनो जनआंदोलन सदस्य पंधरवाडा मोहिमेचे आयोजन                                    

अकोला- सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असलेल्या निर्भय बनो जनआंदोलन, अकोला जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभा, सर्वतालुका, अकोला महानगर सर्व मोठे शहरे,ग्राम पंचायत,...

Read more

गुन्हेगारी टोळयावर आळा बसणेकरीता टोळीने गुन्हे करणारी टोळी अकोला जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार

अकोला- अकोला जिल्हा अंर्तगत टोळीने गुन्हे करणा-या गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसावा याकरीता पो.स्टे. बाळापुर, चे प्रभारी अधिकारी यांनी पो.स्टे. बाळापुर...

Read more

प्रहारच्या आकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मंगलाताई पुंडकर

प्रहारच्या आकोट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मंगलाताई पुंडकर चोहोटा बाजार(पूर्णाजी खोडके)- अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील खारपाण पट्ट्यातील चोहोटाबाजार येथून जवळच...

Read more

रामापूर येथे संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अभिवादन

रामापूर येथे संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अभिवादन.... अकोट(देवानंद खिरकर) :- रामापूर येथे संत शिरोमणि जगतगुरु तुकाराम महाराज बिज महोत्सव आदर्श...

Read more

शेतकऱ्यांचे कैवारी हवामानतज्ञ पंजाब डख आज तेल्हाऱ्यात,शेतकरी मेळाव्याचे आयोजन

तेल्हारा - जगद्गुरू संत तुकाराम महाराज बिजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन आज सोमवार रोजी श्री...

Read more
Page 64 of 115 1 63 64 65 115

हेही वाचा

Verified by MonsterInsights