• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाबीज येथील आढावा बैठक :शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Our Media by Our Media
September 3, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, शेती
Reading Time: 1 min read
94 1
0
महाबीज बैठक
24
SHARES
675
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.3 : महाबीज या कंपनीच्या बियाण्यावर राज्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे. या विश्वासाची जपणूक करु या. महाबीजच्या शास्त्रज्ञांनी व अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करुन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले.

महाबीज येथे आज कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. विप्लव बाजोरिया, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक संतोष आळसे, महाव्यवस्थापक प्रशासन गुणनियंत्रण डॉ. पी.एस. लहाने, महाव्यवस्थापक वित्त मनिष यादव, विवेक ठाकरे, प्रकाश टाटर, प्रशांत पागरुत, विनय वर्मा, प्रबोध धांदे, अमरावती विभागाचे कृषी सह संचालक डॉ. किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. आरीफ शाह, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

बैठकीत कृषी मंत्र्यांसमोर महाबीजचा आढावा सादर करण्यात आला. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात महाबीजची आर्थिक उलाढाल, ४३९.७२ कोटी रुप[अये असून महाबीज द्वार विपणन केलेले व शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या विविध पिकांच्या वाणांची माहिती देण्यात आली.

कृषीमंत्र्यांनी सुचना केल्या की, महाबीजने बीज निर्मिती , गुणनियंत्रण व चाचणी या सर्व प्रक्रियांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवावा. देशाच्या कृषी धोरणानुसार तेलबियांच्या निर्मितीसाठी विशेष मोहिम राबवून तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्यात हातभार लावावा. आदिवासी क्षेत्रातील पारंपारिक पिकांच्या वाणांबाबत संशोधन करुन या वाणांचाही विकास करावा. पौष्टीक तृणधान्य पिकांच्या बियाण्यांचा विकास व्हावा. स्थानिक परिस्थिती, वातावरण इ. बाबींचा विचार बियाणे संशोधन करतांना व्हावा.या नवनवीन प्रयोग,संशोधन आणि चाचण्यांसाठी आवश्यक मान्यता व निर्णयांसाठी आपण पाठपुरावा करु असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवणी येथील महाबीजच्या प्रक्रिया केंद्रास भेट देऊन तेथील पाहणीही केली.

Tags: Abdul SattarAgriculturefarmer
Previous Post

अतिक्रमानवर मात करत सुशिक्षित तरुण सूरज इंगोले ची नविन शक्कल

Next Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील आढावा बैठक: विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार ; ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
पीकेव्ही बैठक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील आढावा बैठक: विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार ; ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

nima arora

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; लम्पी चर्मरोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र नियंत्रीत घोषीत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.