साता जन्माच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात. त्या कायम राहतात असे समजले जाते. मात्र, या सात जन्मासाठी जुळवून आलेल्या गाठी ७ दिवसांच्या आत तुटल्या अन् नुकतीच घडली.
तेल्हारा तालुका भागातील मुलीचे अकोट तालुक्यातील एका गावातील मुलाशी याच महिन्यात लग्न पार पडले, मुलगी सासरी रवाना झाली. दुसऱ्या दिवशी मुलीकडून वराती गेलेल्यासोबत मुलगी माहेरी आली. परंतु, मुलगी परत गेलीच नाही, दोघांकडील नातेवाईकांनी कारण
शोधले असता मुलीच्या म्हणण्यानुसार मुलांकडील नातेवाईक कसे आहेत, हे आयुष्यभर तेल्हारा तालुक्यातील एका ग्रामीण एकाच दिवसात समजले. त्यामुळे तिथे समाधानी राहू शकणार नाही.
‘तो दिवस वटपौर्णिमेचा
याच दरम्यान सात जन्मात हाच नवरा मिळू दे. यासाठी पत्नी वट पौर्णिमेला व्रत ठेवतात, तेल्हायातील या जोडप्याचा घटस्फोट वटपौर्णिमा याच दिवशी होता. त्याच दिवशी पुन्हा मनोमिलनाचा धागा या दोघांनी घट्ट बांधला.
त्यामुळे अखेर एक आठवड्याच्या आत फारकती निर्णय झाला. एकमेकांना समजावून घेत समस्येवर मार्ग काढला आणि एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला, सर्वांना जरी आश्चर्य झाले असले, तरी समाधान वाटले. मुला-मुलींचा पालकांना व नातेवाइकांना लग्नाचे योग जुळवून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यावेळेस कुठे समाधान मिळते. सात जन्माच्या गाठी स्वर्गात
काही दिवसांपूर्वी दोघेही तेल्हारा येथे घटस्फोटासाठी न्यायालयात आले. कागदपत्रे लिहून घेतल्या गेली. स्वाक्षरीसुद्धा झाली. पण, मुलाने एक इच्छा व्यक्त करत ‘भला तिच्यासोबत बोलू द्या,’ अशी विनंती केली. त्यानंतर दोघेही एकांतात बोलू लागले. दोघेही चर्चा लग्नाच्या बैठकीत रंगते असल्याचे दिसून येते. पालक व उपवर वधू पुढील स्वप्ने मनोमनी रंगू लागतात व धूमधडाक्यात लग्न पार पडते. परंतु, या सुखी संसारात काही दिवसांतच मिठाचा खडा पडत असल्याचे प्रत्यय येतात. समजुतीनंतर मनोमिलनही पाहावयास मिळते. तेल्हारा तालुक्यात हा प्रकार संवादाने गैरसमज दूर होतात.
पुन्हा जाणार नाही, याला मुलींच्या नातेवाईकांनी सहमती दर्शविली. सुशिक्षित असल्याने दोघांनी आधीच बांधलेल्या असतात, अशीही यावर विश्वास वाढविणारा ठरला आहे.