• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, August 8, 2022
28 °c
Akola
28 ° Wed
28 ° Thu
27 ° Fri
25 ° Sat
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला- अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार! बाप रक्षक की भक्षक

Our Media by Our Media
June 20, 2022
in Featured, अकोला, गुन्हा, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
0
Crime
27
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर- तालुक्यातील शेलूवेताळ येथे शेतातील झोपडीत ४० वर्षीय इसमाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी अतिप्रसंग करून गर्भवती ठेऊन तो पसार झाला होता. ग्रामीण पोलिसांनी पसार आरोपीस घटनेच्या काही तासातच मध्यप्रदेशमधून अटक करून न्यायालयात हजर केले असता, २१ जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावन्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार ४० वर्षीय पिता हा शेलूवेताळ

येथील शेताच्या झोपडीत स्वतः च्या मुलीसोबत राहून तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करत होता. ती पाच महिन्याची गरोदर झाली. या बाबत कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या फिर्यादीवरून आरोपी ४० वर्षीय पित्याच्या विरुद्ध कलम ३७६ (३), ३७६ (२), (एएन), ५०६ भादवी सहकलम ५ (१) ६ पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम बाप पसार झाल्यावर तो मध्यप्रदेशमध्ये असल्याचा सुगावा लागल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद आहे.

हेही वाचा

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भिलावेकर, हेड पोलीस कॉन्स्टेबल संजय खंडारे, गजानन सय्याम, सुदाम धूळगुंडे यांनी आरोपीस घटनेच्या काही तासातच गजाआड करून न्यायालयात हजर केले. त्यास २१ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आली. या प्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यजित मानकर, पोलीस कॉन्स्टेबल रितेश करीत.

Tags: AkolaCrimeFatherminor girlMurtijapur
Previous Post

अकोट येथे प्रगती पॅनल आयोजीत स्नेहमिलन सोहळ्याला अकोला जिल्ह्यातील शिक्षकांचा उत्पूर्त प्रतिसाद

Next Post

अजब गजब- लग्न म्हटल की सात जन्माच्या गाठी, सात दिवसांत तुटल्या अन् सात मिनिटांत जुळल्या

RelatedPosts

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा
Featured

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

August 8, 2022
बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली
Featured

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

August 8, 2022
लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह
Featured

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

August 8, 2022
शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित
Featured

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

August 6, 2022
जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा
Featured

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

August 5, 2022
RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला
Featured

RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला

August 5, 2022
Next Post
Marriage

अजब गजब- लग्न म्हटल की सात जन्माच्या गाठी, सात दिवसांत तुटल्या अन् सात मिनिटांत जुळल्या

Ludo

लुडो खेळता मग सावधान! जुगार खेळणाऱ्यांवर छापा; १२ जणांवर गुन्हा

Stay Connected

  • 341 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

सामाजिक न्याय

संवाद उपक्रम; सहायक आयुक्तांनी वसतीगृहात केला मुक्काम विद्यार्थ्यांच्या जाणून घेतल्या समस्या

August 2, 2022
पशुधन

राष्ट्रीय पशुधन अभियान; मुरघास निर्मितीकरिता सायलेज बेलर मशीन युनीटकरीता अर्थ सहाय्य

August 2, 2022
एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

August 8, 2022
ॲनिमल राहत संघटनेचा उपक्रम: बैलांचे वेदनारहित खच्चीकरणाचे प्रशिक्षण

ॲनिमल राहत संघटनेचा उपक्रम: बैलांचे वेदनारहित खच्चीकरणाचे प्रशिक्षण

August 4, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks