• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

Our Media by Our Media
September 15, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
113 1
0
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
16
SHARES
812
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(प्रतिनिधी)- आकोट हिवरखेड जळगाव जामोद राज्यमार्गावरील (हिवरखेड आणि खंडाळा फाटा) या दोन रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अनेकदा राज्यमार्ग बंद पडत असून अनेक अपघात होत आहेत यामध्ये एका आदिवासी युवकाला प्राण सुद्धा गमवावे लागले. त्याची नोंद हिवरखेड पोलीस स्टेशनला आहे. या पुलाच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रामाणिकपणे पत्रकाराने लावली असता त्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या सबंधित मुजोर व उद्धट ठेकेदाराने वास्तविक बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला भ्रमध्वनीवरून आणि प्रत्यक्ष पुला जवळ बोलावून अत्यंत अश्लील शिवीगाळ केली आणि गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची सुद्धा धमकी दिली. त्यामुळे या घटनेचा हिवरखेड येथील सर्व पत्रकार बांधवानच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. व संबंधित मुजोर ठेकेदाराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आदिवासी युवकाच्या मृत्यूसाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशन येथे पत्रकार बंधूंमार्फत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ स्तरावर सुद्धा देण्यात येणार आहेत.

आता पोलीस आणि प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कडून या उद्धट ठेकेदारावर कोणती कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदन देण्यासाठी संदीप इंगळे, किरण सेदानी, महेंद्र कराळे, मनीष भुडके, गणेश सुरजोशी, सतीश इंगळे, रितेश टिलावत, संतोष राऊत, राजेश पांडव, सुरज चौबे, , जितेश कारिया, अर्जुन खिरोडकार, राहुल गिऱ्हे, बाळासाहेब नेरकर, गजानन राठोड, जितेंद्र लाखोटिया, अनिल कवळकार, सुनील बजाज, शाहरुख लाला, जमीर शेख, प्रदीप पाटील, जावेद खान, शहजाद खान, फारूक सौदागर उमर बेग मिर्झा यांच्यासह हिवरखेडचे बहुतांश पत्रकार बंधू उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

Next Post

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

तेल्हारा अकोला बसचा आपत्कालीन दरवाजा खोलून प्रवाशांना पडावे लागले बाहेर

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात ‘आसुड मोर्चा’

२९ सप्टेंबर रोजी शेतकरी शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर व कर्ज वसुलीविरोधात 'आसुड मोर्चा'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.