• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ओमायक्रॉनः सुधारीत निर्बंध जारी

Our Media by Our Media
January 1, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
131 2
0
Omicron variant
19
SHARES
948
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.1: ओमायक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्‍ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन यांच्या दि. ३० डिसेंबर रोजीच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. यासुचना संपुर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता आज (दि.३१ डिसेंबर)पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. `

सुधारीत नियमावलीः-

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

१. लग्‍नसोहळा व लग्‍नसंमारंभाच्‍या बाबतीत , बंदिस्त जागा, हॉल, मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच खुल्‍या जागेकरिता उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.

२. इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.

३. अत्‍यंविधी करिता २० व्‍यक्‍ती मर्यादीत राहतील.

४. जिल्ह्याच्‍या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे आहेत किंवा इतर ठिकाणे आहेत जी मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीला आकर्षित करतात अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्‍थळी तसेच वाहतूकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर (Social Distancing) च्या नियमांचे पालन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी सहा फुटाचे सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त जास्त लोक एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत आवश्‍यक तपासणी करुन स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, पोलीस विभागांनी दंडात्मक कारवाई करावी.

५. शासकीय कार्यालयामध्‍ये प्रवेश करणाऱ्या सर्व नागरीकांनी कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा केल्‍याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. नसल्‍यास, RTPCR चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा.

६. सर्व सावर्जनिक ठिकाणी वावरतांना तसेच शासकीय कार्यालयामध्‍ये येणाऱ्या नागरीकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

७. कोणत्‍याही परिस्‍थीतीत कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे तसेच कोविड अनुरुप वर्तनाचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्‍यासाठी सक्षम प्राधिका-याला संबंधीत आस्‍थापना यांनी तपासणीसाठी उपलब्‍ध करुन देणे आवश्‍यक राहील. निर्बंधाचे उल्‍लंघन करणा-यावर तसेच संबंधीत आस्‍थापनेवर डनीय कारवाई संबंधीत प्राधिकारी यांचेकडून करण्‍यात येईल.

८. कोविड संदर्भाने दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी निदंर्गमित केलेल्‍या आदेशातील निर्बंध कायम राहतील.

९. कोविड नियमांचे उलंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर/आस्‍थापनेवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याबाबतचे दंड आकरणाची आदेश यापुढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी व अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्‍ती प्राधिकारी, आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला , महसूल विभाग तसेच ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका/नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील.

असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: AkolaOmicron variant
Previous Post

दिव्यांग सर्व्हेक्षणःऑनलाईन ॲपद्वारे घर बसल्या नोंदणी शक्य; दि.१ ते १० जानेवारी विशेष अभियान

Next Post

माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त

माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त

तेल्हारा तालुक्यातील खड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी पुन्हा मिशन आमरण उपोषण सुरू

तेल्हारा तालुक्यातील खड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी पुन्हा मिशन आमरण उपोषण सुरू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.