• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा तालुक्यातील खड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी पुन्हा मिशन आमरण उपोषण सुरू

Our Media by Our Media
January 1, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
125 1
0
तेल्हारा तालुक्यातील खड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी पुन्हा मिशन आमरण उपोषण सुरू
18
SHARES
902
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा :  तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून सर्वच रस्त्यांची वाट लागलेली आहे रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी भयावह परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रस्त्यांचे कामे लवकर सुरू व्हावे याकरिता तेल्हारा येथील युवा पत्रकार विशाल नांदोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालया समोर पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे .

तालुक्यातील चारही भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या माती मुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य व खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे या भयावह रस्त्यांमुळे आजपर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला असून अनेक लहान-मोठया अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर होत चालल्यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे या सर्व बाबींकडे शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्यास विलंब होत असल्यामुळे सर्वत्र संबंधित व्यवस्थेबाबत रोष व्यक्त करीत आहेत थार व दहीगांव येथिल ग्रामस्थांनी रस्त्यालगतच्या फाट्यांवर साखळी उपोषणाला सुरुवात केली असून आता ही चळवळ तेल्हारा शहरा सह ग्रामीण भागातून सुरू झाली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू करण्याकरिता पुन्हा एकदा तेल्हारा येथील पत्रकार विशाल नांदोकार यांनी १ जानेवारी पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तेल्हारा येथील उपविभागीय कार्यालया समोर आमरण उपोषणा सुरु केले आहे या पूर्वी विशाल नांदोकार या युवकाने दि २६ जून २०२१ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आश्वासन देवून उपोशन सोडविले होते सहा महिने उलटून सुद्धा रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विशाल नांदोकार या युवका ने १ जानेवारी २०२२ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.

नागरिकांनचा पाठिंबा
तालुक्यातील जीवघेण्या रस्त्यांबाबत त्रस्त झालेल्या नागरिकांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व सामाजिक संघटनांनी उपोषणस्थळी भेट देऊन शासनाने रस्त्यांचे कामे लवकर सुरू करावे अशी मागणी करून विशाल नांदोकार यांनी केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देऊन रस्त्यांबाबत शासन व्यवस्थेबद्दल रोष व्यक्त केला.

Previous Post

माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू; पीएम मोदींकडून शोक व्यक्त

Next Post

नवीन वर्षात मुंबईकरांना मोठी भेट, ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
uddhav Thakre

नवीन वर्षात मुंबईकरांना मोठी भेट, ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा

rajesh-tope

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, तरीही लॉकडाऊन नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.