• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

सातारा : मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार

Our Media by Our Media
December 23, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
133 1
0
crime
22
SHARES
960
VIEWS
FBWhatsappTelegram

वाई: मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील पती आणि सासूचा विश्वास संपादन करून बावीस वर्षांच्या महिलेवर वाईत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने वाई शहरासह तालुक्यात खळबळ उडली आहे.

याप्रकरणी विठ्ठल गणपत पवार (पत्ता माहिती नाही) याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ( मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बलात्कार ) मुंबई येथील एका बावीस वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासूची विठ्ठल गणपत पवार या व्यक्तीची ओळख होती. त्या व्यक्तीने तिच्या सासर्‍याच्या गावी मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध मिळते. अशी बतावणी करुन त्या महिलेला वाईमध्ये आणले. वाई शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आणून एका खोलीत कोंडून ठेवले. तसेच मारहाण करत महिलेवर बलात्कार केला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

यानंतर विठ्ठल पवार याने चुलत्याच्या गावी यवतमाळ येथे या महिलेला नेले. तेथेही मारहाण करुन महिलेवर बलात्‍कार केला. याची माहिती काेणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील पीडितेला दिली.
या प्रकरणी विठ्ठल पवार याच्याविरुद्ध संबंधित महिलेने कुर्ला मुंबई येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार वाई पोलीस ठाण्यात वर्ग झाल्‍यानंतर संशयित आराेपीवर गुन्हा दाखल झाला असून तपास वाई पोलिस करत आहेत.
Tags: crime newsrapesatara
Previous Post

Criticism of BJP : भाजपचे हिंदुत्व एक प्रकारचा ‘चोरबाजार’च : शिवसेना

Next Post

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार

सनदी अधिकारी दीपक कपूर यांनी स्वीकारला माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव पदाचा कार्यभार

येत्या २९ जानेवारीला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, ६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार

येत्या २९ जानेवारीला पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, ६ जानेवारीला पत्रकार दिन जिल्हाभर साजरा होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.