मुर्तीजापुर – दि 28 पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथक हे मूर्तिजापुर शहर परिसरात गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या ख़बरेवरुंन नाकाबन्दी करून छापा मारला असता आरोपी मोहम्मद आईफ़ाज मोहम्मद फैयाज वय 28 दन्धा पान टपरी चालविने रा आकोली बेस बारषिटाकली हा अमरावती दर्यापुर मार्गे गुटखा मोटरसायकल क्रमांक MH 30AG 2595 हीरो होंडा स्प्लिन्दर प्रो हिच्यावर 3 मोठे बैग भरून प्रतिबंधित गुटखा ज्यात वाह, नजर, विमल, सितार, हॉट मालाची कीमत 1 लाख रुपये व एक मोटरसायकल कीमत 50,000 रुपये असा दीड लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पो सटे मूर्तिजापुर शहर येथे गुन्हा नोंद करुण अरोपिला अटक करण्यात आली
तसेच मूर्तिजापुर चिखली रोडवर मोटर सायकल क्रमांक MH 30 AG 9307 हीरो होनड्डा स्पिलन्दर चां चालक दौलत याच्या ताब्यातुन्न विनापरवाना 2 पेटी देशी दारू 140 नग देशीदारु च्या बाटल्या कीमत 5400 रूपयांची देशीदारु व वरील मोटर सायकल कीमत 40,000 रुपये असा 45,400 रूपयांचा दारुच्। मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पो स्टे मूर्तिजापुर शहर येथे दारुबन्दी कायदा कलम 65 ई अनवाये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे
सदर कार्यवाही मा, पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या पथकाने केली ,