• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आरोग्य

अकोला: नोंदणीकृत सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची यादी जाहिर

Team by Team
August 4, 2021
in आरोग्य
Reading Time: 1 min read
173 2
0
sonography and abortion centers

A woman gets a sonogram

26
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– पीसीपीएनडीटी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सल्लागार समितीव्दारे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नोंदणीकृत 27 सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्राची यादी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने जाहिर केली आहे.

 नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्र-  केला हॉस्पीटल अकोट, गिताई हॉस्पीटल अकोट, वानखडे हॉस्पीटल अकोट, अमृतेष हॉस्पीटल अकोट, गावंडे मॅटॅर्निटी व चिल्ड्रेन हॉस्पीटल अकोट, लोखंडे हॉस्पीटल अकोट, ग्रामीण रुग्णालय अकोट, श्रीकृपा मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल अकोट, नारायण हॉस्पीटल तेल्हारा, मोहीनी हॉस्पीटल मुर्तीजापूर, सौ. सुशिलादेवी शर्मा नर्सिंग होम मुर्तीजापूर, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापूर, टावरी हॉस्पीटल मुर्तिजापूर, श्री. सिध्दीविनायक हॉस्पीटल अकोट, मॅटर्निटी हॉस्पीटल ॲन्ड चाईल्ड केअर अकोट, मोदी मॅटनिटी केअर बाळापुर, तालुका पशुवैद्यकिय पॉलीक्लिनीक मुर्तिजापूर, तालुका पशुवैद्यकिय पॉलीक्लिनीक बाळापुर,  तालुका पशुवैद्यकिय पॉलीक्लिनीक अकोट, रिलायन्स हास्पीटल रिधोरा ता. बाळापुर, माऊली सोनोग्राफी क्लिनीक अकोट, विठाई डायग्नोस्टिक सेंटर मुर्तिजापूर, धांडे हॉस्पिटल ॲन्ड क्रिटिकल केअर अकोट, निचत सोनोग्राफी ॲन्ड डायग्नोस्कि सेटर अकोट,  विध्नहतॉ डायग्नोस्टिक अकोट,  जय सोनोग्राफी ॲन्ड एक्सरे सेंटर मुर्तिजापूर, तायडे डायग्नोस्टिक सेंटर बाळापुर असे 28 केंद्र आहे.

हेही वाचा

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

  नोंदणीकृत  गर्भपात केंद्र – मॅटर्निटी होम तेल्हारा, गिताई हॉस्पीटल अकोट, अमृतेष हॉस्पीटल अकोट, गावडे मॅटॅनिटी व चिल्ड्रेन हॉस्पीटल अकोट,  लोंखडे हॉस्पीटल अकोट, श्रीकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल अकोट,  नारायन हॉस्पीटल तेल्हारा,  सौ.सुशिलादेवी शर्मा नर्सिग होम मुर्तिजापुर, टावरी हॉस्पीटल मुर्तिजापुर, श्री  लक्ष्मी मॅटर्निटी हॉस्पीटल अकोट,  श्री मॅटनिटी हॉस्पीटल ॲन्ड चाईल्ड केअर अकोट व जिल्ह्यातील सर्व शासकिय रुग्णालयाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार यांनी दिली.

Tags: sonography and abortion centers
Previous Post

“माझी शेती, माझा सातबारा” ; 7/12 उताऱ्यावर मिळणार अचूक पिकांची नोंद

Next Post

पिक नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने भरपाई द्या; जिल्हाधिकारी अरोरा यांचे निर्देश

RelatedPosts

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Featured

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

January 6, 2025
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Featured

कोरोनानंतर जगापुढे नवे संकट…! ‘ब्लिडिंग आय’ विषाणूचा 17 देशांत फैलाव, 15 जणांचा बळी

December 3, 2024
ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?
Featured

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

November 7, 2024
औषधांवर बंदी
Featured

पॅरासिटामॉलसह 53 औषधे दर्जा तपासणीत फेल

September 26, 2024
Ambulance
Featured

तेल्हारा तालुक्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

July 4, 2024
Next Post
योजना

पिक नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने भरपाई द्या; जिल्हाधिकारी अरोरा यांचे निर्देश

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता,सर्तकतेचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.