• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home बातम्या आणि कार्यक्रम कार्यक्रम

परिषदेचे “कान व डोळे” कायम सतर्क असले पाहिजेत :एस.एम.देशमुख

Team by Team
September 25, 2021
in कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
100 1
0
परिषदेचे “कान व डोळे” कायम सतर्क असले पाहिजेत :एस.एम.देशमुख
17
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे मराठी पत्रकार परिषदेचे कान आणि डोळे आहेत, ते कायम सतर्क असले पाहिजेत.. परिषदेच्या उपक्रमांना आणि कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याबरोबरच जिल्ह्यात माध्यम क्षेत्रात घडणारया प़त्येक बारिक सारिक गोष्टीवर त्यांनी सुक्ष्म नजर ठेऊन त्याचे गुप्त अहवाल परिषदेकडे पाठविण्याचे काम त्यांनी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केले.

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची पहिली ऑनलाईन बैठक आज पार पडली.या बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख म्हणाले, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमांना आणि उपक़मांना सोशल मिडिया, प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून नियमित आणि व्यापक प्रसिध्दी मिळविण्यासाठी जिल्हा प़सिध्दी प़मुखांनी प़यत्न केले पाहिजेत.. कारण मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची उपक़मशील संघटना आहे.. पत्रकारांच्या हिताचे आणि हक्काचे वेगवेगळे उपक्रम, कार्यक़म परिषदेच्यावतीने सातत्याने राबविले जातात.. मात्र या उपक्रमांना हवी तशी प़सिध्दी मिळत नसल्याने परिषदेचे कार्य जनतेसमोर येत नाही.. ही उणीव दूर करण्यासाठी जिल्हा प़सिध्दी प्रमुखांनी जिल्हा, विभागीय आणि राज्य पातळीवरील दैनिकातून परिषदेच्या जास्तीत जास्त बातम्या प़सिध्द होतील याची काळजी घ्यावी.. तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी “कान व डोळे” ही भूमिका पार पाडताना आपल्या जिल्ह्यात पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांचे कोरोनाने किंवा तत्सम आजाराने होणारे मृत्यू, पत्रकारांना उपचारासाठी मदतीची गरज असेल तर त्याची माहिती, पत्रकारांचे होणारे मान-सन्मान याची माहिती परिषदेकडे नियमितपणे पाठविली पाहिजे..

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो त्यासाठी सर्व पत्रकारांनी तयार राहावे असेही देशमुख यांनी जाहीर केले. जिल्हा प़सिध्दी प्रमुख म्हणून सर्वोत्कृष्ट कार्य करणारया प़सिध्दी प्रमुखांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष गजानन नाईक यांनी केली. राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी प़ास्ताविक केले.. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सूत्रसंचालन केले.. सरचिटणीस संजीव जोशी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.. राज्य सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे यांनी आभार मानले..

यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी मौलिक सूचना केल्या.. प़सिध्दी प्रमुखांची दरमहा ऑनलाईन बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला..

Tags: मराठी पत्रकार परिषद
Previous Post

Akola Corona Cases: दोन पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज

Next Post

लग्नाच्या नावावर तरूणीसोबत रेप, रात्रभर म्हणत राहिला – लग्न होणार, सकाळी मुंबईला झाला पसार…

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
rape crime

लग्नाच्या नावावर तरूणीसोबत रेप, रात्रभर म्हणत राहिला - लग्न होणार, सकाळी मुंबईला झाला पसार...

Anil Deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार…

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.