• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माध्यमांना वार्तांकन करण्यास रोखू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

Team by Team
May 3, 2021
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
सुप्रिम
32
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – सुनावणी दरम्यान व्यक्त करण्यात येणा-या न्यायालयाच्या मतांचे वार्तांकन रोखता येऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत निवडणूक आयोगाला एक प्रकारे चपराक लगावली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला धारेवर धरत मद्रास उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती. कोरोनाची दुसरी लाट सुरु असतांना प्रचारसभा घेण्यास दिलेल्या परवानगीबाबत मद्रास उच्च न्यायालयाकडून फटकारण्यात आले होते. निवडणूक आयोगावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले होते.

खूनाचा गुन्हा दाखल होण्याच्या विधानासंदर्भात प्रसार माध्यमांनी वार्तांकन केले होते. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत खूनाच्या गुन्ह्याबाबतच्या विधानाला आव्हान दिले होते. याशिवाय प्रसार माध्यमांनी न्यायालयाची तोंडी मते प्रसिद्ध करण्यास अटकाव करण्याची विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. प्रसार माध्यमांना सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडल्या जाणाऱ्या तोंडी मतांना वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून रोखू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयात जी काही चर्चा होते, ती लोकहितासाठिच असते. न्यायालयातील चर्चा वकील आणि न्यायाधीश यांच्यातील संवाद आहे. या प्रक्रियेच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसार माध्यमे शक्तिशाली पहारेकरी असल्याचे मत न्यायालयाने दिले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: Election CommissionSupreme Court
Previous Post

आयपीएलमध्ये घुसला कोरोना! केकेआरचे २ खेळाडू पॉझिटिव्ह,आजचा सामना पुढे ढकलला

Next Post

कोविड-19 आढावा बैठक; ग्रामीण भागात चाचण्या वाढवा- ना.ॲड. यशोमती ठाकूर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Minister WCD Thakur

कोविड-19 आढावा बैठक; ग्रामीण भागात चाचण्या वाढवा- ना.ॲड. यशोमती ठाकूर

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा कहर सुरूच 18 मृत्यू, 256 पॉझिटीव्ह, 438 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.