• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 1, 2023
29 °c
Akola
31 ° Sun
32 ° Mon
33 ° Tue
33 ° Wed
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा कहर सुरूच 18 मृत्यू, 256 पॉझिटीव्ह, 438 डिस्चार्ज

Team by Team
May 3, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
85 1
0
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
28
SHARES
611
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.3 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1320 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1064  अहवाल निगेटीव्ह तर 256 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 438  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 18 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 131 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 41709(32095+9437+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 256  व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 131 असे एकूण पॉझिटीव्ह 387 आहेत.

हेही वाचा

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व” उपक्रम,

एक दिवशीय कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन; रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 211016 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 208124 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2505 नमुने होते. आजपर्यंत एकूण 210934  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 178839 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

256 पॉझिटिव्ह

दि.3 दिवसभरात २५६ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९५ महिला व १६१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३८, अकोट-२७, बाळापूर-चार, तेल्हारा-२५, बार्शी टाकळी-चार, पातूर-३८, अकोला-१२०. (अकोला ग्रामीण-२०, अकोला मनपा क्षेत्र-१००)

दरम्यान काल (दि. 2) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 131 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

18 जणांचा मृत्यू

दि.3 दिवसभरात १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात जनूना ता.बार्शीटाकळी येथील ४८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य सिटी कोतवाली येथील ७० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, वनी रंभापूर येथील ६५ वर्षीय महिला असून या रुग्णास  दि.२६ रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील २७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २६ रोजी दाखल करण्यात आले होते. संतोष नगर  येथील ५३ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, पातूर येथील ५० वर्षीय महिला  असून या रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच हातगाव ता.मुर्तिजापूर येथील ७१ वर्षीय महिला रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते,म्हैसपूर येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. दहिहांडा येथील ४५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ३० रोजी दाखल करण्यात आले होते, चोहट्टा बाजारी येथील ५० वर्षीय महिला  रुग्णास दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, रोहणा येथील २७ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, सांगळूद येथील ६५ वर्षीय महिला रुग्णास दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, मातोडी येथील ४८ वर्षीय महिला रुग्णास दि. २९ रोजी दाखल करण्यात आले होते, विवरा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णास दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते,कोठारी लेआऊट येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १ मे रोजी दाखल करण्यात आले होते, ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला मृतावस्थेत दि. २ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच दोन जणांचे खाजगी रुग्णालयात मृत्यू झाले. त्यात  डाबकी रोड येथील १९ वर्षीय पुरुष असून त्याना दि. २७ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य अकोट येथील २६ वर्षीय महिला असून त्याना दि. २८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

  438 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.3 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४८, आरकेटी महाविद्यालय येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट  येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, बबन हॉस्पीटल येथील दोन, इन्फीनिटी हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील पाच, ओझोन  हॉस्पीटल येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, फातिमा हॉस्पीटल येथील दोन, के.एस. पाटील हॉस्पीटल येथील तीन, आधार हॉस्पीटल येथील नऊ, स्कायलार्क हॉटेल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, समाज कल्याण वसतीगृह येथील दोन, लोहाणा केअर सेंटर येथील तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ३३० असे एकूण ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5455 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 41709(32095+9437+177) आहे. त्यात 731 मृत झाले आहेत. तर 35523 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5455 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona casesakola corona updatesakola newsAkola news in Marathicorona news akola
Previous Post

कोविड-19 आढावा बैठक; ग्रामीण भागात चाचण्या वाढवा- ना.ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

कोरोना मध्ये ‘सीटी स्कॅन’ करताय तर हे नक्की वाचा …

RelatedPosts

Social Justice
Featured

राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व” उपक्रम,

April 1, 2023
मार्गदर्शन कार्यशाळा
Featured

एक दिवशीय कार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शन; रोजगार व उद्योग निर्मितीकरिता लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी

April 1, 2023
पशुसंवर्धन यशकथा १
Featured

शेतीला पशुपालनाची जोड दिली, दुध आणि शेणखतामुळे आली आर्थिक समृद्धी

April 1, 2023
Meenakshi Gajbhiye
Featured

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाव्दारे ‘मिशन थायरॉईड’; दर गुरुवारी ओपीडीत होणार उपचार

March 31, 2023
जीएमसी
Featured

बेवारस रुग्णाची शस्त्रक्रिया, देखभाल आणि कुटुंबियांशी पुनर्भेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची सहृदयता

March 31, 2023
Old Pension Scheme
Featured

Old Pension Scheme: सरकारी कर्मचारी, शिक्षकांना राज्य शासनाचा दणका, संप काळातील सात दिवसांच्या वेतनाला कात्री!

March 31, 2023
Next Post
कोरोना मध्ये ‘सीटी स्कॅन’ करताय  तर हे नक्की वाचा …

कोरोना मध्ये ‘सीटी स्कॅन’ करताय तर हे नक्की वाचा ...

कोरोनाने प्राण्यांनाही घेरले! हैदराबादमधील ८ आशियाई सिंहांना लागण, देशातील पहिलीच घटना

कोरोनाने प्राण्यांनाही घेरले! हैदराबादमधील ८ आशियाई सिंहांना लागण, देशातील पहिलीच घटना

Stay Connected

  • 350 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

विभागीय आयुक्त भेट

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी

March 28, 2023
UPI Transaction

UPI Transaction : युपीआय व्यवहार ग्राहकांसाठी मोफतच राहणार : एनसीपीआयचा खुलासा

March 29, 2023
nima arora

पोलीस भरती परिक्षा; शहरातील पर्यायी मार्गाने वाहतूक

March 30, 2023
खेर्डा फळबाग व आंतरपिक (1)

एकात्मिक फलोत्पादन विकास योजना: शेततळ्यामुळे फुलविली फळबाग

March 27, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks